Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आसनपोई येथे भुईमूग लागवड प्रशिक्षण

महाड : प्रतिनिधी अन्न सुरक्षा मोहिमे अंतर्गत रोहा किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रा मार्फत महाड तालुक्यातील आसनपोई येथे सामुहीक गळीतधान्य पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कृषी केंद्राचे विस्तार कृषी तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर व कृषी अभियांत्रिकी सुधाकर पाध्ये, डॉ. मनोज तलाठी यांनी शेेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन …

Read More »

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

महाड : प्रतिनिधी येथील रामचंद्र जाधव प्रतिष्ठानकडून नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजन केले होते. त्यात लक्ष अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याच्या हेतूने रामचंद्र जाधव प्रतिष्ठानने  मार्गदर्शन …

Read More »

महाडचा वरंध घाट वाहतुकीस खुला

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत महाप्रळ -पंढरपूर मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळल्या होत्या तर अनेक ठिकाणी रस्ता खचून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास पाच महिन्यानंतर हा मार्ग  गुरुवार (दि. 16) पासून वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.ऑगस्ट 6 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझेरी आणि वाघजाई दरम्यान दरडी कोसळल्या तर …

Read More »

पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीवरील पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्रही अवलंबून आहे. मात्र खालापूर तालुक्याची भाग्यरेषा असलेली ही पाताळगंगा नदी    प्रदूषणामुळे बेजार झाली आहे. हे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदीच्या …

Read More »

डॉ. विजय सूर्यवंशी पीएमपी अध्यक्षपदी

पुणे : प्रतिनिधीपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नयना गुंडे यांनी दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा …

Read More »

‘सीएए’चा भारतीयांना धोका नाही

सूर्यकांत केळकर यांचे प्रतिपादन नागोठणे : प्रतिनिधीनागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सी.ए.ए.) भारतीय नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन भारत रक्षा मंचचे  राष्ट्रीय संघटन मंत्री सूर्यकांत केळकर यांनी येथील हिंदू जन जागृती मंच, नागोठणे विभागाची नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देण्यासाठी येथील ग्रामदैवत श्री. जोगेश्वरीमाता मंदिराच्या प्रांगणात बुधवारी  जाहीर सभेत स्पष्ट  केले. या सभेला …

Read More »

कॉलेजन्स फार्मा कंपनीचे 35 कामगार संपावर

खालापूर : प्रतिनिधी निलंबित केलेल्या तीन कामगारांना  कामावर घ्यावे, या व अन्य प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे औद्योगिक वसाहतीमधील कॉलेजंन्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 35कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज सातवा दिवस उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन किंवा संबंधीत शासकीय अधिकार्‍यांनी त्याची दखल न घेतल्याने …

Read More »

मृगगडावरील स्वच्छता व संवर्धन मोहीम फत्ते, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे.  हा मृगगड जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत  सातत्याने होत आहे. दुर्गवीर तर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यात महिला व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.  प्रशांत डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मृगगड किल्ल्यावरील पाण्याची …

Read More »

माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप

खोपोली : प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी …

Read More »

एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी

नागोठणे : प्रतिनिधी पेणहून पालीला जाणार्‍या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्‍या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा  समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेणहून …

Read More »