Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पनवेल रेल्वे मालधक्का येथील उर्वरित घरांचेही सर्वेक्षण करा

भाजप नगरसेवकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी अलिबाग : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का येथील 165 पैकी 134 रहिवाशांची नावे पुर्नवसनामध्ये आलेली आहेत आणि उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांच्या जागेचा भूसंपादनामध्ये समावेश केलेला दिसून येत नाही. या रहिवाशांकडे योग्य ते रहिवासी पुरावे ओळखपत्र आहेत. त्यामुळे उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

ब्ल्यू अॅण्ड ग्रीन एमआयडीसी उभारा

अलिबाग शहापूरमधील शेतकर्‍यांचा रासायनिक प्रकल्पास विरोध अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे एमआयडीसीने टाटा पॉवर कंपनीसाठी भूसंपादन केलेले आहे. हे संपादन पूर्णपणे रद्द न करता बाजू्च्या जमीनीचे भूसंपादनही नव्याने सुरु करण्यात आले आहे, मात्र याठिकाणी कोणताही रासायनिक प्रकल्प उभारण्यास येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही अशी …

Read More »

प्रतीक मोहिते ‘नवोदित रायगड श्री’

अलिबाग : प्रतिनिधी मोहिते जिमचा प्रतीक मोहिते याने नवोदित रायगड श्री 2019 हा किताब पटकाळाविला. मयेकर जिमचा दिनेश कलमटे बेस्ट पोझर ठरला, तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत ड्वाईन एनर्जी जिमच्या दिनेश राठोड याने विजेतेपदाला गवसणी घातली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने चौल येथील मोहिते जिम यांच्या यजामनपदाखाली  रेवदंडा येथे रायगड …

Read More »

कबड्डी स्पर्धेत पेझारी संघ विजेता

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन समर्थ सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेस माजी नगरसेवक प्रवीण ठाकूर, अ‍ॅड. उमेश …

Read More »

कुस्ती स्पर्धेत वाडगाव आखाडा विजेता

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागनजीक कुरूळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे परिसराशी संलग्न असलेल्या रसानी टेकडी येथे श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्टच्या सौजन्याने श्रीदत्त जयंती उत्सव नुकतास साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत यजमान वाडगाव तालीम संघाने विजेतेपद पटकाविले. हनुमान तालीम संघ वाडगाव व अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था यांच्या विद्यमाने ही …

Read More »

पोयनाडमध्ये मंदिरातील मूर्तींची विटंबना, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको; बाजारपेठ बंद

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत मंगळवारी (दि. 17) सकाळी लक्ष्मीनारायण मंदिरात मूर्तींची विटंबना झाल्याची घटना घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आणि घटनेचा निषेध म्हणून दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली. या प्रकरणी भगवान महंतू (वय 39, मूळ रा. झारखंड) याच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

पोलादपुरात शाळकरी मुले भरदुपारी डांबरी रस्त्यावरून धावली अनवाणी, रायगड जि. प.च्या सेस फंडांतर्गत क्रीडा स्पर्धा

पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडांतर्गत केंद्रस्तरीय, बीटस्तरीय आणि तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी (दि. 17) भरदुपारी पोलादपूर केंद्रांतर्गत 14 प्राथमिक शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी चक्क बिनचपलेने तापलेल्या डांबरी रस्त्यावरून धावली. प्रत्येक तालुक्यासाठी एक क्रीडासंकुल उभारण्याचा शासन निर्णय होऊनही पोलादपूर तालुक्यात त्याची कोणतीही कार्यवाही न होता दरवर्षी केवळ लोकप्रतिनिधींकडून …

Read More »

म्हसळ्यात मगरीच्या हल्ल्यात मच्छीमार युवक गंभीर जखमी

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावानजीक सावित्री नदीपात्रात मासेमारी करणार्‍या एका युवकावर मगरीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. फैजान मयनुद्दीन धनसे (वय 19, रा. पांगळोली) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मच्छीमार युवकाचे नाव आहे. फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर धनसे हे …

Read More »

अलिबाग येथे रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त वतीने शुक्रवारी (दि. 20) जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील नेऊली येथील जिल्हा क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे.  या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.  युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव …

Read More »

नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुर्हाड

वनविभागाची मूक संमती कर्जत : बातमीदार नेरळ शहर व परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुळासकट झाडे तोडली जात आहेत. शहरातील खांडा भागात इमारती बांधण्यासाठी वनविभाग कार्यालयाच्याच बाजूची झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत आहे. या जागेवर इमारती बांधण्यास नेरळ ग्रामपंचायतीने …

Read More »