ठिकठिकाणी कचर्याचे ढीग; स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोलीचा नारा नगरपालिकेसाठी कागदावर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र सदर ठेकेदाराची मनमानी व त्यावर नियंत्रण ठेवणार्या नगरपालिका अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे खोपोली शहरातील अनेक रहिवासी भाग, भाजी मंडई, मटण …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
खोपोली : भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीच्या भाजप नगरसेविका अपर्णा मोरे व भाजप ओबीसी सेलचे जिल्हा नेते सचिन मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Read More »वादळाने मच्छीमार संकटात
अलिबाग : प्रतिनिधी क्यार आणि महावादळाने आलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे या दोन वादळांमुळे मच्छीमार बांधवांचेदेखील आर्थिक नुकसान झाले आहे. मच्छीमार सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पाऊस लांबल्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधी उलटल्यानंतरही मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. किनार्यांवर नांगरून ठेवलेल्या बोटी उशिरा समुद्रात सोडल्या. त्यानंतर क्यार वादळ आले. …
Read More »खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अधूनमधून कमी-जास्त होणार्या विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना व कारखाना व्यवस्थापकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची कामे न केल्याने पावसाळा …
Read More »डेक्कन क्वीन कर्जतला थांबविण्याची मागणी
कर्जत : प्रतिनिधी खंडाळा घाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध तांत्रिक कामांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईकडे जाणार्या काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी मनसेने …
Read More »सुधागडातील भातशेतीचे नुकसान
तहसीलदारांनी केली पाहणी; पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सरसावली पाली : प्रतिनिधी ऐन कापणीच्या तोंडावर कोसळलेल्या परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यात सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याचे सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शनिवारी …
Read More »तातडीने पंचनामे करावेत
भाताबरोबर नाचणी, वरी, भाजीपाला शेतीचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी शेतकर्यांची सर्व प्रकारची शेती सरत्या पावसाने नुकसानीच्या खाईत गेली आहे. भात, नाचणी आणि वरी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने भाताबरोबर मोकळ्या …
Read More »पीक नुकसानीचे पंचनामे करा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना अलिबाग ः जिमाका जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकर्यांपर्यंत पोहचून नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्यांना दिलासा कसा देता येईल असे प्रयत्न करावेत. जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, तसेच पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे, …
Read More »दिवाळीत 112.3 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद
हरित फटाके संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद; 15 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण अलिबाग : प्रतिनिधी राज्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली असली तरी यावर्षी कानठळ्या बनवणार्या फटाक्यांचा आवाज अत्यंत कमी प्रमाणात ऐकायला मिळाला. गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी यंदा सर्वत्र साजरी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषण …
Read More »खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन भंगार अवस्थेत; नवीन वाहनाची प्रतिक्षा
खोपोली : प्रतिनिधी तालुक्याचा कारभाराची जबाबदारी असलेल्या खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन दोन वर्षापासून बंद असून, वर्षभरापूर्वी मागणी करूनही त्यांना अद्याप नवीन वाहन मिळालेले नाही. खालापूर तालुका वेगाने विकसित होत आहे. मोठे गृहप्रकल्प, कारखानदारीचा पसारा वाढत आहे. 2011च्या जणगणनेनुसार खालापूरची लोकसंख्या 2,07464 होती. त्यात आता प्रचंङ वाढ झाली असून तालुका विस्तारत …
Read More »