मुरूड : प्रतिनिधी मजगावातील शेतात राहणारे अनिकेत पाटील यांच्या निवासस्थानासमोरच खेकड्यांनी काढलेल्या बिळात साडेचार फूट लांबीचा नाग लपून बसल्याने पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. या वेळी अनिकेत पाटील यांनी वन खात्याला फोन करून तातडीची मदत मागितली. या वेळी वन खात्याने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. नाग …
Read More »कर्जतमधील शेतकर्यांचे लागलेत पावसाकडे डोळे
बोअरवेलचे पाणी वापरण्याची वेळ कर्जत ः प्रतिनिधी मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्यांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली आहे, परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे फुकट जाण्याची वेळ कर्जत तालुक्यातील शेतकर्यांवर आली आहे. काही शेतकर्यांनी बियाणे जगविण्यासाठी शेतात …
Read More »दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका
कर्जत : बातमीदार माथेरानला ट्रॅकिंगसाठी आलेले दोन पर्यटक गुरुवारी (दि 20) गारबट पॉईंट व सोंडाई डोंगरादरम्यान दरीत अडकले होते. सह्याद्री रेस्क्यू टीमने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना दरीतून सुखरूप बाहेर काढले. अक्षय चोपडा (वय 22) आणि पल जैन (वय 21, रा. अंधेरी मुंबई) हे दोघे गुरुवारी माथेरानमध्ये ट्रॅकिंगसाठी आले …
Read More »रोहे तालुक्यात योग दिन उत्साही वातावरणात साजरा
रोहे ः प्रतिनिधी शहारसह तालुक्यात शुक्रवारी आंतराराष्ट्रीय योगदिन ठिक ठिकाणी योगासने घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात योगदिन निमत्ताने योगासने करण्यात आली. रोहा शहारातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शुक्रवारी सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान योग प्रशिक्षक अजित तलाठी व योग प्रशिक्षक करळे यांनी योगासने करवून घेतली. उपनगराध्यक्ष महेंद्र …
Read More »सहयोग मानव जनजागृती संस्थेचा पेणमध्ये योग दिन
पेण : प्रतिनिधी येथील सहयोग मानव जनजागृती संस्थेने काळंबादेवी मंदिरामध्ये शुक्रवारी पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका माधवी गवाणकर यांच्या मार्गदर्शनाने योगाभ्यास वर्ग आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी योग शिक्षिका माधवी गवाणकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना व्यायाम प्रकार व प्राणायामचे धडे दिले. चंद्रकांत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, …
Read More »नेरळमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन साजरा
कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेरळ शहर शाखेच्या वतीने येथील बापूराव धारप सभागृहात शुक्रवारी सकाळी एक तास योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. नेरळमध्ये योगाचे वर्ग घेणार्या बंडू काळे यांनी उपस्थितांना योगाची प्रात्यक्षिके दिली.त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपचे …
Read More »रायगडात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह ; निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग : जिमाका निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून, त्यामुळे ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी …
Read More »सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित
कर्जत ः प्रतिनिधी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी पोह्यासाठी ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात ’बोटवेल’ या स्थानिक जातीपासून उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात कमी उंचीची (बुटकी), न लोळणारी, 125-130 …
Read More »दिवेआगर समुद्रात बंदी असतानाही बोटींग
दिवेआगर ः प्रतिनिधी दिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी 25 मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात 15 व 16 जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटींग …
Read More »स्वच्छ सर्वेक्षणात सक्रियपणे सहभाग घ्या -नगराध्यक्षा पाटील
पेण : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन, नागरिकांनी आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी गुरूवारी (दि. 20) येथे केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण पेणमधील हॉटेल, शाळा, रूग्णालय, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नगर …
Read More »