आरोपीस 10 वर्षांचा सश्रम कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उमेश पांडुरंग कोळी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी उमेश यांची त्या अल्पवयीन मुलीशी हातगाडीवर ओळख झाली होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन उमेशने पेण शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर …
Read More »पेण तालुक्यात तीन दिवसांत 52 जणांना श्वानदंश
पेण : प्रतिनिधी तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 52 जणांना श्वानदंश झाला आहे. त्यात जखमी झालेल्यांवर विविध रूग्णालयांत उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांमुळे पेण तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन दिवसांत पेण शहरातील 37 जणांना तर तालुक्यातील अन्य गावातील 15 जणांना कुत्र्यांनी जखमी केले …
Read More »शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट
कर्जत : येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनी आणि परिवार तसेच माहेश्वरी महिला मंडळ यांच्याकडून कर्जत महिला मंडळाच्या विद्याविकास शाळेस सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन भेट देण्यात आली. या वेळी मंडळाच्या पद्मा सोनी, जसोदा सोनी, सुमित्रा डागा, विमल डागा, सुरेखा राठी, पुष्पा भुतडा, पूनम डागा, मुख्याध्यापिका मिना प्रभावकळर उपस्थित होत्या. नागोठण्यात आज …
Read More »चेंढरेत उमेदवारांचे फाडले बॅनर
परिवर्तन आघाडीकडून तीव्र निषेध; ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला अलिबाग : प्रतिनिधी शहराला लागून असलेल्या चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच चेंढरे येथे शिवसेना, भाजप प्रणित परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले आहेत. आघाडीकडून त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक …
Read More »अलिबागची बदनामी करणार्यांवर कारवाईची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी टिक टॉक या सोशल मीडिया साईडवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल करणार्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अलिबागकरांनी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. टिक टॉकवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अलिबागकर संतप्त झाले आहेत. बुधवारी (दि. 19) अलिबागमधील तरूण एकत्र आले …
Read More »बोर्लीत हॉटेल व्यावसायिकावर पर्यटकाचा प्राणघातक हल्ला
रेवदंंडा : प्रतिनिधी बिल अदा न करता पळून जाणार्या पर्यटकाने फुटलेच्या काचेच्या बाटलीने हल्ला करून हॉटेल मालकास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (18 जून) बोर्ली येथे घडली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्ली येथील कमाने हॉटेलमध्ये मंगळवारी सायकाळी पुणे येथील पर्यटक आले होते. खरेदी झाल्यानंतर हॉटेल …
Read More »सरसगडाने घेतला मोकळा श्वास ; ट्रेकिंग पलटन ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम फत्ते
पाली ः प्रतिनिधी ट्रेकिंग पलटन ग्रुप पुणेतर्फे सुधागड तालुक्यातील सरसगडावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी ग्रुपच्या सदस्यांनी सरसगडावरील प्लास्टिक कचरा गोळा केला. यात बाटल्या, ग्लास, फूड पॅकेट्स, पॉलिथिन बॅग असा पर्यावरणास घातक कचरा उचलून गडाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. गडकिल्ले संवर्धनासाठी दुर्गप्रेमी झपाटून काम करताना दिसत आहेत. गडकिल्लेरूपी …
Read More »खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा
खोपोली : प्रतिनिधी शहरातील नाले व गटारे सफाईचा गाळ व कचरा पंधरा दिवस उलटले तरी तसाच पडून आहे. भाजी मंडई, मासळी मार्केट, विविध रहिवासी भाग, रस्ते व मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने, खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग निर्माण झाल्याने स्वच्छ खोपोली …
Read More »शिवसेनेकडून महावितरण अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट
अलिबाग : प्रतिनिधी रायगडकर सध्या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे संतप्त झालेले लोक मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. 17) महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट देऊन महावितरणचा निषेध करण्यात आला. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास …
Read More »पाटबंधारे विभागाचा अजब कारभार
अंबा नदीवरील बंधार्याचे दरवाजे उघडले; पाली ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट पाली : प्रतिनिधी अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) गावाला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाटबंधारे विभागाने बलाप गावाजवळ बंधारा उभारला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंधार्याच्या फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी या बंधार्यात अडविले जाते. पावसाळा सुरु झाल्यावर या फळ्या काढल्या जातात. पाऊस लांबल्याने …
Read More »