मनसेचे नैनेश मुंढे भाजपत दाखल कडाव : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी, तसेच त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भाजपच्या सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सावेळे जिल्हा परिषद गटामधील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. …
Read More »रायगडात होणार सागरमाला नीलक्रांती; 13 बंदरांचे होणार नुतनीकरण
पेण : प्रतिनिधी वाहतुकीचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी जलवाहतुकीकडे आता केंद्र शासनाने सागरमाला नीलक्रांती प्रकल्पांतर्गत दुर्लक्षित राहिलेल्या बंदरांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे. 1989 मध्ये सुरू झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून देशाच्या एकूण मालवाहू कंटेनर हाताळणीपैकी 55 टक्के कंटेनरची चढ-उतार येथे होते. मालवाहतुकीबरोबर प्रवासी वाहतूक हा …
Read More »डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानने केली कब्रस्थानची स्वच्छता
अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या …
Read More »हिंदुत्व जीवनपद्धती सर्वश्रेष्ठ!
मुरूड : प्रतिनिधी : सनातन वैदिक हिंदु धर्म ही केवळ उपासना पद्धती नसून प्रकृती व संस्कृती यांचा एक अनोखा संगम आहे. हिंदु धर्मामध्ये कोणी एक संस्थापक नाही, वा एक ग्रंथ नाही की एक देव नाही. वसुधैव कुटुम्बकम ही धारणा असलेली जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुत्व जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक …
Read More »डंपरची एसटी बसला धडक; सात प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी : भरधाव वेगात उलट दिशेला येऊन समोरून येणार्या एसटी बसला डंपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात शनिवारी (दि. 6) सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला. श्रीवर्धन आगाराची बस (एमएच 20, बीएल 2914) कोलमांडलाहून मुंबईकडे, तर डंपर (एमएच 04, जीएफ 241) मुंबई …
Read More »वीजवाहिन्या तुटल्याने पालीत 15 तास बत्ती गुल
गुढीपाडवा सणावर विरजण, उकाड्याने ग्रामस्थ हैराण पाली : प्रतिनिधी : वीजवाहिन्या तुटल्याने शनिवारी (दि. 6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालीतील वीजपुरवठा खंडित झाला, तो रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 15 तासांनी पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वीजबत्ती गुल झाल्याने …
Read More »कर्जत नगरपालिकेने तोडले रेल्वेचे पाणी
वाढीव पाणीपट्टी देण्यास रेल्वेकडून विरोध कर्जत : बातमीदार : दररोज दोन लाखहून अधिक लिटर पाणी घेणार्या मध्य रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला हवे तसे उत्पन्न मिळत नाही. वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केला गेला, मात्र रेल्वे ऐकत नसल्याने अखेर शनिवारी (दि. 6) पासून नगरपालिकेने कर्जत रेल्वेस्टेशन आणि तेथील रेल्वे वसाहतींचा …
Read More »बारणेंच्या विजयासाठी महायुतीची नेरळ परिसरात मोर्चेबांधणी सुरू
कर्जत : बातमीदार : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी नेरळ परिसरात शिवसेना, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या नेरळ शहरातील कार्यकर्त्यांची बैठक नेरळ शिवसेना शाखेत आयोजित केली होती. त्या वेळी आरपीआयचे कोकण विभागीय सचिव मारुती …
Read More »महाडमध्ये गीतेंच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
महाड : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या महाड शहरातील अॅपल प्लाझा या इमारतीमधील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गीते यांच्या हस्ते शनिवार (दि. 6) करण्यात आले. या वेळी आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, नगरसेवक …
Read More »म्हसळ्यात 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
तालुक्यात 49 हजार 530 मतदार, 72 मतदान केंद्र म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यांत 49 हजार 530 मतदार असून, 72 मतदान केंद्रे आहेत. निवडणुक कालावधीत गोंधळ होऊ नये म्हणून, सुमारे 252 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगीतले. निवडणुकी दरम्यान गोंधळ घालण्याची शक्यता …
Read More »