Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘पाटील, तटकरे भाजपच्या उपकाराची जाणीव ठेवा’

अलिबाग : शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. या उपकाराची जाणीव या दोन्ही नेत्यांनी ठेवावी, असा इशारा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या …

Read More »

मोदीजी ही बनेंगे पंतप्रधान!

पालकमंत्र्यांचा विश्वास; पेणमध्ये मेळावा पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड सुरू असून, लोकहिताच्या विविध योजना गेल्या पाच वर्षांत राबवून केंद्र व राज्य सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा ‘अब की बार मोदी सरकार’ या 2014च्या घोषणेऐवजी आता ‘अब मोदीजी ही बनेंगे देश …

Read More »

बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी अधिकारी, कर्मचार्यांना रोखले

धाटाव एमआयडीसीतील घटना रोहा : प्रतिनिधी बडतर्फ कामगारांना आठ दिवसांत कामावर घेण्याचे मान्य करूनही सॉल्वे कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना कामावर न घेतल्याने बहुजन समाज औद्योगिक समन्वय संस्था व धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी एकत्रित येऊन  गुरुवारी (दि. 4) सकाळी ठेकेदारी व कायमस्वरूपी कामगारांना कंपनीत जाण्यापासून रोखले व रात्रपाळीला असलेल्या अधिकार्‍यांना कंपनीबाहेर …

Read More »

परप्रांतीय बोटींमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला

श्रीवर्धन : प्रतिनिधी परराज्यातील मच्छीमार बोटींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तसेच पर्सनेट व एलईडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असल्याने श्रीवर्धन परिसरातील स्थानिक छोट्या मच्छीमारांना फारच कमी प्रमाणात मासे मिळत आहेत. त्यामुळे  स्थानिक छोट्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. खराब हवामान आणि खोल समुद्रामध्ये सतत होत असलेला बदल यामुळे मासेमारी …

Read More »

गीतेंच्या विजयासाठी भाजप प्रयत्नशील

संजय कोनकर यांचे आवाहन; विरझोली येथे जाहीर प्रचार सभा रोहा ः प्रतिनिधी भाजप-सेना युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. रोहे तालुक्यातील विरझोली हा भाग विकासापासून वंचित होता.आमच्या सरकारच्या माध्यमातून या भागात रस्ते तयार झाले. विविध योजना जनतेपर्यंत आल्या आहेत. ही विकासगंगा यापुढेही वाहत राहावी यासाठी भाजप प्रयत्नशील असून, …

Read More »

रायगडात तीन तटकरे, दोन गीते उमेदवार

एकूण 26 अर्ज दाखल; आज छाननी अलिबाग : प्रतिनिधी मुख्य उमेदवाराचे साधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची परंपरा रायगडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ती जपली गेली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यात दोन अनंत गीत; तर तीन सुनील तटकरे नावाच्या उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला भगदाड

दमदार नेते के. के. म्हात्रे, उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविकांचे पती भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक आणि कामोठे परिसरातील शेकापचे वजनदार नेते के. के. म्हात्रे, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविका शीला भगत यांचे पती भाऊ भगत, नगरसेविका हेमलता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी …

Read More »

दक्षिण रायगडमध्ये पाण्यासाठी वणवण

माणगावातील 30 गावे 30 वाड्या तहानेने व्याकुळ माणगाव : प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील 30 गावे व 30 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, तेथील ग्रामस्थांची मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने यंदा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे …

Read More »

अवैध गावठी हातभट्टीवर कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. …

Read More »

गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन

पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या …

Read More »