Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘कमळ’चा 305 कोटी ठेवींचा जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी ग्राहकाला केंद्रस्थानी माना, ग्राहकाला सेवा देणे हे अतिरिक्त काम न मानता अंगभूत काम माना तसेच आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट्य ठेवून काम करा व निकोप स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, असा गुरुमंत्र कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मुकुंदराव अभ्यंकर दिला यांनी येथे दिला. कमळ नगरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील …

Read More »

अखेर हेलपाट्यातून नेरळकरांची सुटका…रस्ता होणार खुला

कर्जत : बातमीदार नेरळ गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या रस्त्याचे काँक्रीटकरण केले जाणार असल्याने 5मार्च 2019 पासून बंद असलेला रस्ता आता खुला होणार आहे. गटारे बांधणे आणि रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी बंद करण्यात आलेला नेरळ पाडा भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, हा रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना शहरात येण्यासाठी मारावे लागणारे …

Read More »

भ्रष्टाचार करण्यासाठी तटकरेंकडून सत्तेचा गैरवापर -आ.दरेकर

महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सत्तेचा वापर फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच केला असा सणसनाटी आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी निजामपुर येथील प्रचार सभेत केला. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा सुनील तटकरेंना रायगडच्या जनतेने कायमचे घरी पाठवावे असे आवाहन आमदार दरेकर यांनी यावेळी केले सीएसआरच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण …

Read More »

मतदान यंत्रात बिघाड झाला तर…

झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन हजर होणार पेण : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाला तर कोणतेही टेन्शन असणार नाही. तांत्रिक बिघाडानंतर अवघ्या दहा मिनिटांतच संबंधित विभागाचा झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन मतदान केंद्रावर हजर होणार असल्यामुळे मतदारांची रखडपट्टी थांबणार आहे. देशभरात आता मतदानासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट …

Read More »

जिल्हा वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

79 वाहन चालकांकडून 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल कर्जत : प्रतिनिधी लायसन्स बरोबर न बाळगता गाडी चालवणे, मोटारसायकलवर टीबल सीट असणे, गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे अशा विविध कारणावरून 79 वाहनांवर धडक कारवाई करून, जिल्हा वाहतूक शाखेने 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल …

Read More »

तापमान मोजणार्या यंत्रणेचे वाजले की बारा

नागरिक उष्णतेने व्याकूळ; हवामान खात्याच्या अधिकार्‍यांची भिराकडे पाठ माणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भिरा येथील तापमान 42.0 अंश सेल्सियशवर जाऊन पोहचला होता. त्या वाढत्या तापमानामुळे प्रशासनही पुरते हादरले होते. भिरा येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पाटणूस (ता. माणगांव) ग्रामपंचायात हद्दीतील भिरा पॉवर …

Read More »

केंद्रात पुन्हा मंत्री असेन -गीते

पोलादपूर : प्रतिनिधी आता केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरही केंद्रात पुन्हा मंत्री असेन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी देवळे (ता. पोलादपूर) जिल्हा परिषद गणातील पितळवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यात डेअरी आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेच्या मार्फत प्रयत्न करून बेरोजगारी आणि स्थलांतरावर उपाय शक्य असल्याचे …

Read More »

अनंत गितेंच्या प्रचारासाठी महायुती एकवटली

झोतीरपाडा विभागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांना झोतीरपाडा विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिहू, झोतीरपाडा बेणसे विभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. अनंत गिते यांच्या प्रचारासाठी अशोक भोय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख मोहन …

Read More »

उरणमध्ये मामाचा भाचीवर अत्याचार

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील जासई डुंबा येथे राहणार्‍या एका नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कारप्रकरणी आरोपीविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई डुंबा येथील महिला कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्यानंतर घरी एकटी असलेल्या …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे आज अर्ज भरणार

पनवेल : शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 10 वाजता आकुर्डी ते निगडी प्राधिकरण कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार …

Read More »