चिमुकल्या सईचे परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील बाळकूम येथील सई आशिष पाटील ही आठ वर्षांची चिमुकली आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा येथून बाळकूम असा 120 किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत समाजातील विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम करीत आहे. त्या अनुषंगाने एकवीरा ते बाळकूम प्रवास करताना सई पनवेल येथे …
Read More »द्रोणागिरी महोत्सवात शरीरसौष्ठव स्पर्धेची धूूम
उरण ः प्रतिनिधी द्रोणागिरी महोत्सवात सोमवारी (दि. 23) रात्री पूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शरीरसौष्ठव खेळाडूंनी आपले कसब पणाला लावत स्पर्धा रंगतदार व चुरशीची केली. या स्पर्धेत द्रोणागिरी श्रीचा मानकरी ठरला तो पेणचा नितेश पाटील व तोच स्पर्धेतील उत्कृष्ट पोझरही ठरला. त्याचबरोबर कोप्रोली जिमचा विक्रांत पाटील द्रोणागिरी उदय श्रीचा मानकरी ठरला, तर …
Read More »बुमराहसाठी बीसीसीआयच्या नियमात बदल
गांगुलीचा मोठा निर्णय! मुंबई : प्रतिनिधी सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार होता, पण अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर पडला. चार महिन्यांपूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन …
Read More »हैं तय्यार हम!
श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडशी भिडणार टीम इंडिया मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 वर्ष शानदार ठरले. वर्ल्ड कपमधील एका सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. घरच्या मैदानावर असो की परदेशात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध केले. वर्षाच्या अखेरीसदेखील भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झाला. या महोत्सवातील खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. म्हात्रे, श्री. आघाव, संस्थेचे सचिव …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून भारताचा दुहेरी बहुमान, सर्वोत्तम संघांचे विराट, धोनीकडे कर्णधारपद
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडे देण्यात आले आहे. कसोटी संघासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, तर एकदिवसीय संघासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कप्तान करण्यात आले आहे. ज्यांनी गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी …
Read More »प्रकाश पावसकर एमसीए स्पर्धा समितीवर
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकश श्रीधर पावसकर यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. एमसीएची बैठक नुकतीच झाली. यात स्पर्धा समितीमध्ये पावसकर यांची निवड करण्यात आली. पावसकर हे रायगड जिल्हा क्रिकेट आसेसिएशनमध्ये 15 वर्षे कार्यरत आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष …
Read More »तुला मानलं रे ठाकूर!
मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती मुंबई : प्रतिनिधीवेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करीत मालिकेतही बाजी मारली. विंडीजने विजयासाठी दिलेले 316 धावांचे आव्हान भारतीय संघाने चार गडी राखत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतके ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये …
Read More »रत्नागिरी, पुणे विजेते
चिपळूण : प्रतिनिधीयजमान रत्नागिरीने रोमहर्षक लढतीत मुंबई शहरचा 31-28 असा पराभव करून 67व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच पुरुषांचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर महिलांमध्ये पुण्याने मुंबई शहरवर 22-20 असा निसटता विजय मिळवत सर्वाधिक 23व्या जेतेपदाला गवसणी घातली.पवन तलाव मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत सायली केरिपाळे, स्नेहल …
Read More »गव्हाण विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper