Breaking News

क्रीडा

अलिबागेत आज राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) अलिबाग येथे राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून तेलंगण करीमनगर येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला 10 किमी, 20 वर्षांखालील मुले …

Read More »

पनवेलच्या कुणाल पाटीलचे बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’यश

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये राहणारा व्ही. के. हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल पाटील याने नुकत्याच अकोला येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत सुयश प्राप्त केले आहे.कुणालने स्पर्धेत क्लब क्लास (वय 12 ते 13)मध्ये 44 किलो वजनी गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नागपूरच्या रचित सरपाटणे याचा पराभव …

Read More »

भारत-विंडीज आज अंतिम लढत

कटक : वृत्तसंस्थाभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (दि. 22) तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्यात जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.भारत दौर्‍यावर आलेला विंडीज संघ ट्वेन्टी-20 मालिका हरला. विशेष म्हणजे त्या मालिकेतही अंतिम सामन्यापूर्वी …

Read More »

डिव्हिलियर्सच्या निर्णयाबाबत कर्णधार प्लेसिस म्हणतो…

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आगामी ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगून ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयापासून यू टर्न घेतला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली …

Read More »

विंडीजविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर -ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या वन-डे सामन्यात 387 धावांचा डोंगर उभा केला. रोहितेने 159, तर राहुलने 102 धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

वेस्ट इंडिज संघाला दंड

चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने पहिल्याच वन डेमध्ये विजय मिळवला, मात्र या विजयानंतर त्यांना मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या 80 टक्के दंड केला आहे. चेन्नईत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात विंडीजने आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या …

Read More »

स्मृती मंधानाला आयसीसीचा बहुमान

दुबई : टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणार्‍या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते. त्यातील एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही संघांत भारताच्या मंधानाचा समावेश करण्यात …

Read More »

लाराने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. लाराने मंगळवारी (दि. 17) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या भेटीबाबत ट्विट करून …

Read More »

टेनिसमध्ये फिक्सिंग; ‘टॉप-30’वर संशय

बर्लिन : वृत्तसंस्था जगातील टॉप-30 खेळाडूंमध्ये समावेश असलेले 135 खेळाडू हे तीन युरोपीय देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या मॅच फिक्सिंगच्या चौकशीत संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. टॉप-30मधील एका पुरुष खेळाडूवर मॅच फिक्सिंगचा दाट संशय असल्याचे जर्मनीमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालातही म्हटले आहे. संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या या खेळाडूने तीन एटीपी टूर …

Read More »

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, सात ‘कांगारूं’ना डच्चू

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी 2020मध्ये भारत दौरा करणार असून, या दौर्‍यात तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ मंगळवारी (दि. 17)जाहीर केला. या संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला संधी देण्यात आली आहे, तर या वर्षी झालेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या सात …

Read More »