नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदाशी संबंधित …
Read More »डॉ. अनिल पाटील यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सीकेटी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित ‘युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा विद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या होत्या. या …
Read More »आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 29) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनेची पात्रता यादी जाहीर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018 च्या अपील प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 30 जुलै ते 13 ऑगस्ट 2019 अशी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी …
Read More »रेल्वे पोलिसांनी महिलेची पर्स केली परत
पनवेल : बातमीदार लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत पनवेल रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स विसरली. पनवेल रेल्वे पोलीस कुलदीप सिंग यांनी बंदोबस्तात असताना पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी महिलेची पर्स तिच्या नातेवाईकाकडे सुपूर्द …
Read More »जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘मिशन मंगल’
खारघर : प्रतिनिधी युवा प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे खारघरमधील मुर्बी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 29) ‘मिशन मंगळ’ हा प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात आला. युवा प्रेरणा सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून खारघरमध्ये अनेकविध सामाजिक उपक्रम राबवते. देहदान, अवयवदान, रक्तदान, शैक्षणिक, आरोग्यविषक याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक जाणिवा नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळे …
Read More »‘सुवर्ण’ सिंधू
भारतीय क्रीडा क्षेत्रात मागील काही महिने चांगल्या बातम्या येत आहेत. दुती चंद, हिमा दास, मोहमद अनास यांनी पदके जिंकली. पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात जगज्जेता खेळाडू तयार होतात ही …
Read More »आरोग्यम् धनसंपदा
नुकत्याच 25 ऑगस्टला पार पडलेल्या मन की बात कार्यक्रमातही मोदींनी या जनआंदोलनाचे सूतोवाच केले होते. देशातील प्रत्येक नागरिकाला फिट आणि फिटनेसविषयी जागरूक राहताना पाहण्याची आपली इच्छा असल्याचेही मोदीजींनी यावेळी सांगितले. देशातील निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरातील जनतेपर्यंत आता फिट आणि निरोगी राहण्याचे फायदे पोहोचवले जातील, याची ग्वाहीही मोदींनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper