Breaking News

Ramprahar Team

‘मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या’

कर्जत : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करून मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या, असे आवाहन प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सोमवारी (दि. 11) येथे केले. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत येथील रॉयल गार्डन सभागृहात सोमवारी इनरव्हील क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष …

Read More »

राजकीय सुंदोपसुंदीमुळे रोजगाराची संधी जाणार

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प अन्य राज्यात जाऊ नये, यासाठी फडणवीस सरकारने तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात रोहे परिसरात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने त्या ठिकाणी ‘बल्क ड्रग्ज पार्क’ उभारण्याचे जाहीर केले. मात्र त्याला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही आणि रिफायनरी प्रकल्पाबाबतही काही …

Read More »

वीजटंचाईचे सावट

गेल्या काही दिवसांपासून देशभरातच वीजनिर्मिती घटल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तथापि हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर वीजसंकट दूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र नेहमीप्रमाणे याहीबाबत कांगावा करण्याची संधी सोडलेली नाही. प्रत्येक समस्येत ज्यांना राजकारण दिसते, त्यांच्याकडून कसलीच …

Read More »

सरकारपुरस्कृत दहशतवाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत देश पातळीवरील विरोधी पक्षांनी लोकतंत्रालाच दावणीला बांधले आहे. राज्यातील कारभार चालवताना निःपक्षपातीपणाने काम करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची शपथ सरकारने घेतलेली असते. त्या शपथेला हरताळ फासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने सरकारपुरस्कृत राज्यव्यापी बंद करून दाखवला. अर्थात हा बंद किती यशस्वी …

Read More »

वडवळमध्ये महात्मा ़फुले जन आरोग्य योजनेचे कार्डवाटप

खालापूर : प्रतिनिधी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांसह ज्येष्ठ मंडळींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात देत असताना या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून राजकीय मंडळी व सामाजिक मंडळी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व माहिती व लाभ खालापूर तालुक्यातील …

Read More »

सुप्रिया कंपनीने बंद केली गारमाळची वाट

खालापूर : प्रतिनिधी बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्‍या  गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, …

Read More »

रसायनी विद्युत वितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव

खालापूर : प्रतिनिधी विद्युत पुरवठ्यामध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण उपअभियंत्यांना निवेदन दिले. परिसरातील विविध समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशन मोहपाडा यांच्या शिष्टमंडळाने एमएसईबी कार्यालय उपअभियंता किशोर पाटील यांना शनिवारी (दि. 9) परिसरातील विविध समस्या सांगितल्या. विद्युत पुरवठा …

Read More »

‘सुदर्शन केमिकल्स’ सलग दुसर्यांदा इंडिया महात्मा अवॉर्डने सन्मानित

धाटाव : प्रतिनिधी सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सलग दुसर्‍यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स 2021’ने सन्मानित करण्यात आले. पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार …

Read More »

नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी लिफ्टची उभारणी

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जतकडील नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उद्वाहन बसवले जाणार आहे. या उद्वाहनाचे फ्लॅट 2 वरील काम 80 टक्के पूर्ण झाले असून फ्लॅट एकवरील उद्वाहनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नेरळ या जंक्शन रेल्वेस्थानकातून माथेरानकरिता मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान-नेरळ असा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची मोठी गर्दी …

Read More »