Breaking News

Ramprahar Team

टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकर्‍यांनी टोमॅटो पीक घेतले, मात्र आता राज्यात सर्वच बाजारपेठांत आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत. मुंबई …

Read More »

पनवेलमध्ये मत्स्यगंधा बोटीचे जलावतरण

पनवेल : रामप्रहर वृत्त वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या विविध प्रयोगांपैकी एक असणार्‍या मत्स्यगंधा या बोटीचे जलावतरण नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पनवेल येथे करण्यात आले. या वेळी स्थानिक पुजार्‍यांच्या वतीने शात्रोक्त विधिवत पूजा करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून या मत्स्यगंधा जलावतरणाचा कार्यक्रम मोजक्याच स्वाध्यायी व मत्स्यगंधेवरील …

Read More »

अमृत महोत्सव अभियानांतर्गत पेट्रोल पंपाचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी नव्याने पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये निवासी असलेले व शेडुंग टोल नाका येथे पेट्रोल पंप असणार्‍या अमोल ऑटो मोबाईल्स यांना माणगाव येथे नवीन पेट्रोल उभारणी करण्याचा मान मिळला. त्याचे   नुकतेच …

Read More »

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी मंत्री थोरात यांनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष घरत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघाटीत हनुमान मंदिराचे कलश पूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यातील कलश पूजन शुक्रवारी (दि. 27) उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सोहळ्यास दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष हिरामण ठाकूर, पनवेल रोटरी …

Read More »

जेएनपीटी परिसरातील जलप्रदुषणामुळे मासेमारी धोक्यात

उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल …

Read More »

नवी मुंबईत कोविड स्थिती नियंत्रणात

कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या …

Read More »

आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल, दिग्गज कंपन्यांचे आयपीओ रांगेत!

भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली असून त्यांच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. शेअर बाजार या गुंतवणूक प्रकाराकडे भारतीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत असल्याचे हे लक्षण आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा सुकाळ, ट्रेडर्सची चांदी व ब्रोकर्सची चंगळ चालू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आपल्या बाजारात …

Read More »

शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

38 कोटी मजुरांसाठी ईश्रम पोर्टल तब्बल 38 कोटी मजुरांची नोंद एका ठिकाणी नसल्यामुळे हा असंघटीत वर्ग अनेक सोयी सवलती आणि सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित राहत आला आहे, पण आता ईश्रम पोर्टलच्या मार्गामुळे त्याला त्याच्या हक्काचे लाभ देणे शक्य होणार आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहचले पाहिजे, असे नेहमीच म्हटले जाते. पण ते …

Read More »

अमली पदार्थांच्या विक्रीसह सेवन करणार्यांवर कारवाई करा

नागरिकांचे पोलीस ठाण्यात निवेदन उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना …

Read More »