उरण : वार्ताहर, प्रतिनिधी एपीएम टर्मिनल्स मुंबईने त्यांच्या सीएसआर फंडातुन नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटला रुग्णवाहिका सुपूर्द केली. या रुग्णवाहिकेेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या रुग्णवाहिकेचा उपयोग उरण, पनवेल, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली भागातील जवळच्या रुग्णांना होईल. या मदत करण्याच्या हेतूने रुग्णवाहिका देण्यात आली आहे. वेळेवर …
Read More »भाजपतर्फे कळंबोलीत जागतिक महिला समानता दिनानिमित्त कार्यक्रम
कळंबोली : रामप्रहर वृत्त जागतिक महिला समानता दिनानिमित्त कळंबोली येथील सेक्टर 11 मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, शहर महिला अध्यक्षा मनिषा निकम, मंडळ चिटणीस बायजा बारगजे, सरचिटणीस दुर्गा सहानी, तसेच …
Read More »प्रभाग 18मध्ये साफसफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर प्रभागातील विकास कामांच्या बरोबर, प्रभागातील समस्यांचे निरसन करणे आणि प्रभाग स्वच्छ कसा राहील याकडे नेहमीच नगरसेवक विक्रांत पाटील यांचे जातीने लक्ष असते. नुकताच प्रभागात साचलेला कचरा त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून तत्काळ उचला व साफसफाई करून घेतली. प्रभागात ठाणा नाका रोड आणि टिळक रोड …
Read More »संभाव्य तिसर्या लाटेची खबरदारी
नवी मुंबईत कोरोना चाचण्यांत वाढ; खाटांचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र वाटत असतानाच गुरुवारी राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही येत्या सणासुदीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचा विसर पडू न देण्याचे आवाहन केले आहे. इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता साधारणत: सप्टेंबर महिन्यात …
Read More »कर्जत-माथेरान मिनीबसचे सुधारित वेळापत्रक
कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील नागरिकांच्या मागणीनुसार कर्जत एसटी आगाराने गुरुवार (दि. 26) पासून मिनीबसच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कर्जत-माथेरान या मिनीबसच्या एकूण 10 फेर्या आहेत. माथेरानसाठी कर्जत एसटी आगाराने मिनीबस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी चांगली सोय झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद …
Read More »गणित आंतरशालेय स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सीबीएसईचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त प्रोडिजी मॅथ गेम अ-थॉन या संस्थेतर्फे मुंबई व नवी मुंबई येथील शाळांमधील इ. पहिली ते इ. आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी गणित मूल्यांकन आणि शिकण्याचे व्यासपीठ या आधारित 19 जुलै 2021 ते 2 ऑगस्ट 2021 पर्यंत आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे …
Read More »दरडग्रस्त गावांची जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
उपाययोजनांची घेतली माहिती अलिबाग : जिमाका पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे, तसेच महाडमधील तळीये या दरडग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व येथील नागरिकांना शासकीय सोयीसुविधा देण्याबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी बुधवारी साखर सुतारवाडी, …
Read More »प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा
उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे प्रतिपादन खालापूर, खोपोली : प्रतिनिधी माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेत सामील होऊन प्रगत शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे. शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या माझी …
Read More »पर्यावरण आणि निसर्गनियमांचे पालन
आजकाल पावसाळ्यातसुद्धा उकाडा जाणवतो. हिवाळ्यात तर कडाक्याची थंडी केव्हा आली आणि केव्हा गेली याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा बारमाही असतो. निसर्गनियमांचे काटेकोर पालन करण्यावर आपले पर्यावरण अवलंबून आहे. मनुष्य ही या जगातील सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता मनुष्याकडे आहे. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित आहे. …
Read More »पाणी समस्या त्वरित सोडवा; अन्यथा आंदोलन
खारघर भाजपचा सिडकोला इशारा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. यात काल उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झालेले पाण्याचे वितरण या संदर्भात सिडकोला जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाच्या कार्यकर्त्यांनी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper