उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल …
Read More »नवी मुंबईत कोविड स्थिती नियंत्रणात
कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या …
Read More »आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल, दिग्गज कंपन्यांचे आयपीओ रांगेत!
भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली असून त्यांच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. शेअर बाजार या गुंतवणूक प्रकाराकडे भारतीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत असल्याचे हे लक्षण आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा सुकाळ, ट्रेडर्सची चांदी व ब्रोकर्सची चंगळ चालू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आपल्या बाजारात …
Read More »शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
38 कोटी मजुरांसाठी ईश्रम पोर्टल तब्बल 38 कोटी मजुरांची नोंद एका ठिकाणी नसल्यामुळे हा असंघटीत वर्ग अनेक सोयी सवलती आणि सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित राहत आला आहे, पण आता ईश्रम पोर्टलच्या मार्गामुळे त्याला त्याच्या हक्काचे लाभ देणे शक्य होणार आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहचले पाहिजे, असे नेहमीच म्हटले जाते. पण ते …
Read More »अमली पदार्थांच्या विक्रीसह सेवन करणार्यांवर कारवाई करा
नागरिकांचे पोलीस ठाण्यात निवेदन उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे कोविड योद्ध्यांना रक्षाबंधन
तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाऊ बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. कोरोना महामारीच्या काळात अपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करणारे पोलीस, सफाई कामगार, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधण सण साजरा झाला. …
Read More »खारघरमध्ये घरकाम करणार्या महिला, सुरक्षा रक्षकांसाठी विशेष लसीकरण
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत समाजातील वंचित, गरीब व गरजू घटक असलेल्या घरकाम करणार्या महिला तसेच सुरक्षा रक्षक यांना मोफत लसीकरण करण्याची मागणी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत महिला व सुरक्षा रक्षक …
Read More »महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे
भाजप नेते आशिष शेलार यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी ‘ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत’, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »धोका कायम आहे
कोरोना विषाणूचा संसर्ग, त्याचे अलीकडच्या काळात आलेले अनेक नव्या स्वरुपातील विषाणू, कधी नव्हे इतक्या कमालीच्या वेगाने त्याकरिता बनवल्या गेलेल्या लसी, त्यांचा प्रभाव हे सारेच अवघ्या जगाकरिताच नवीन आहे. सगळीकडे सारेच नित्य नव्या घडामोडींतून या विषाणूला, महासाथीला समजू पाहात आहेत. त्यामुळेच सातत्याने यासंदर्भात उलटसुलट विधाने समोर येत राहतात. कोरोनासंदर्भातील सारेच नवीन …
Read More »‘सीकेटी’त पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन एप्रिल आणि मे 2021 मध्ये केले होते. या स्पर्धांपैकी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper