पाली, जांभूळपाडा येथील पूल बनले धोकादायक पाली : प्रतिनिधी अंबा नदीला आलेल्या पुरामध्ये खोपोली-वाकण मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांचे सिमेंट व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. अंबा नदीवरील हे पूल मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व …
Read More »नेरळ-कळंब एसटी सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
कर्जत : बातमीदार कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब-वारे आणि ओलमण मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील कळंब भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. निर्बंध शिथिल झाल्याने आठवी-नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू केले …
Read More »रेती उत्खनन लिलाव रखडले
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा रायगडात फटका अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन वर्षात रेती उत्खननाचे लिलाव रखडले आहेत. वाळू व्यावसायिकांमधील वाद आणि शासनाची चुकीची धोरणे याला कारणीभूत ठरत आहेत. ज्या ठिकाणी लिलाव झाले तेथे प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू होवू शकला नाही. या एकूणच विद्यमान परिस्थितीमुळे सरकारला कोट्यवधींच्या महसूलावर पाणी …
Read More »टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकर्यांनी टोमॅटो पीक घेतले, मात्र आता राज्यात सर्वच बाजारपेठांत आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत. मुंबई …
Read More »पनवेलमध्ये मत्स्यगंधा बोटीचे जलावतरण
पनवेल : रामप्रहर वृत्त वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या विविध प्रयोगांपैकी एक असणार्या मत्स्यगंधा या बोटीचे जलावतरण नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पनवेल येथे करण्यात आले. या वेळी स्थानिक पुजार्यांच्या वतीने शात्रोक्त विधिवत पूजा करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून या मत्स्यगंधा जलावतरणाचा कार्यक्रम मोजक्याच स्वाध्यायी व मत्स्यगंधेवरील …
Read More »अमृत महोत्सव अभियानांतर्गत पेट्रोल पंपाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी नव्याने पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये निवासी असलेले व शेडुंग टोल नाका येथे पेट्रोल पंप असणार्या अमोल ऑटो मोबाईल्स यांना माणगाव येथे नवीन पेट्रोल उभारणी करण्याचा मान मिळला. त्याचे नुकतेच …
Read More »काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी मंत्री थोरात यांनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष घरत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघाटीत हनुमान मंदिराचे कलश पूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यातील कलश पूजन शुक्रवारी (दि. 27) उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सोहळ्यास दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष हिरामण ठाकूर, पनवेल रोटरी …
Read More »जेएनपीटी परिसरातील जलप्रदुषणामुळे मासेमारी धोक्यात
उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल …
Read More »नवी मुंबईत कोविड स्थिती नियंत्रणात
कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper