भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्यांनी या भागाकडे …
Read More »खरीप हंगामात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात …
Read More »कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!
बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …
Read More »दौर्यांचे राजकारण
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती …
Read More »बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा …
Read More »पनवेलमध्ये दिव्यांग बांधवांचे लसीकरण
ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन केंद्र सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 18 मेपासून ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 …
Read More »चक्रीवादळाचा धडा
तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग आणि जागरूक नेतृत्व यांचा समन्वय असला की मोठमोठी संकटेदेखील परतवता येतात हा धडा तौत्के चक्रीवादळाने जाता-जाता आपल्याला दिला आहे. फक्त वादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून केंद्र सरकार थांबले नाही. या वादळाने ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याची फळे लवकरच आपल्याला दिसतील अशी …
Read More »चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान
राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून मच्छीमार बांधवावर मोठे आघात झाले. दोन वादळे, कोरोनाचा संसर्ग यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातून कुठे सावरतोय तोच तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची झोप उडवली आहे. या सार्या घटनांमुळे मच्छीमार बांधव हातघाईला आला …
Read More »काँग्रेसचे टूलकिट खतरनाक
भाजप आमदार अतुल भातखळकरांची गंभीर टीका मुंबई : प्रतिनिधी टूलकिट प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर …
Read More »नवी मुंबईत कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना बाधितांचा कोविड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलीत. त्यासाठी पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांना पुस्तकांच्या स्वरुपात मानसिक बळ देणारा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper