थकबाकीची रक्कम अदा; आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण ः वार्ताहर जेएनपीटी टाऊनशिपमधील कचरा, गारबेज उचलणार्या कामगारांना कोणत्याही प्रकारची अग्रिमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. अशा कामगारांना मागील पाच वर्षांपासूनची थकबाकी मिळवून देण्याचे काम जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने केले आहे. थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला सुमारे दीड लाख रुपये मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून …
Read More »आपला तो बाब्या…
सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना साधनशुचिता पाळावयाची असते हे काही नेते पूर्णत: विसरून गेले आहेत. किंबहुना, सामाजिक जीवनात काही मूल्ये पाळावीच लागतात हे त्यांच्या गावीच नसते. अशा अनीतीमान राजकारण्यांचे सध्या फावते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सत्तेसाठी राजकारणात पडायचे आणि ती एकदा हस्तगत झाली की बेमुर्वतपणे वर्तन करायचे अशा प्रकारची मानसिकता …
Read More »कर्जतचे प्रसादबुवा पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान
कर्जत : बातमीदार भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कै. गजाननबुवा पाटील यांचा भजन गायनाचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वतः अनेक ओव्या …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना आवाहन
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके बाहेर काढले आहे. शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी, नागरिकांनी पूर्ण दक्षता घेताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे. नव्या कोरोनाविषयी जनजागृती होण्यासंदर्भात संपूर्ण शहरात दवंडीसुद्धा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी कोरोनाच्या …
Read More »नागोठण्यात बिबट्याचे दर्शन
नागोठणे : प्रतिनिधी अनेक दशकानंतर नागोठणे शहराच्या परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका व्यक्तीला बिबट्याचे दर्शन झाले. नागोठणे शहरात मुंबई- गोवा महामार्गालगत असणार्या एका हॉटेलच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे एक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने उत्सुकतेने आपल्या मोबाइलवर त्याचे चित्रणसुद्धा केले. महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या आवाजामुळे घाबरून हा वाघ तेथून निघून गेला. ही …
Read More »कोरोनाचे नियम पाळणार्यांनाच बल्लाळेश्वराचे दर्शन
पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा गडद होऊ लागले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोना संदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार मास्क न लावणार्यांना अष्टविनायक क्षेत्रापैकी पाली (ता. सुधागड) येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेता येणार नसल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकारांना दिली. जिल्हाधिकार्यांच्या …
Read More »किल्ले रायगडावरील कामे एप्रिलअखेर पूर्ण करा
खासदार संभाजीराजेंच्या अधिकार्यांना सूचना महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्यावर सुरु असलेली विकास कामे येत्या एप्रिल महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. 24) संबंधीत अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी रायगड किल्ल्यास भेट दिली. या वेळी त्यांनी गडावरील रोप वे …
Read More »सामाजिक बांधिलकी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या संस्थेचे नेरळ केंद्रप्रमुख शिवाजी दराडे यांनी टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल यांचे वाटप केले. …
Read More »पर्यटकांचे खास आकर्षण रेवदंड्यातील टेन्ट हाऊसफुल्ल
रेवदंडा : प्रतिनिधी सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विरंगुळा, तसेच वन डे पिकनीक ही गरज बनली आहे. समुद्रकिनारी जाऊन मनाला फ्रेशनेस मिळविण्याचे फॅड सध्या रूजत आहे. त्यामुळे रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनारी कॅम्पींग सुविधा जोरात असून, तेथील टेन्ट हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसते. शहरवासियांना समुद्रकिनार्याचे वेड असल्याने कॅम्पीग टे्रड भलतेच फार्मात असून शनिवार, रविवार …
Read More »धाटावमध्ये युवा वॉरिअर्स नामफलकाचे अनावरण
धाटाव : प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एक्सेल स्टॉप येथे नुकताच धाटाव पंचायत समिती गणातील युवा वॉरियर्स शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे रोहा तालुका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper