एखाद्या आयुर्वेदिक औषधाचा फॉर्म्युला, त्यातील घटक रसायनांचे प्रमाणीकरण, त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम/दुष्परिणाम याची अचूक मांडणी आपल्याकडे अभावाने आढळते. आपल्याकडे प्राचीन काळी मौखिक परंपरेनेच औषधोपचारांची पद्धती एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिली जात होती. त्याला ग्रंथरूप मिळणे किंवा मिळाले तरी त्याचे जतन करून ठेवणे याच्या अभावामुळे आयुर्वेदाच्या प्रभावाबद्दल सुशिक्षितांमध्ये काही प्रमाणात …
Read More »नवी मुंबईतील पत्रकारांची किल्ले रायगडला अभ्यास भेट
नवी मुंबई ः प्रतिनिधी जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय रायगड किल्ल्याच्या अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटातही दैनंदिन क्षणाक्षणाला घडणार्या घडामोडींचा वेध घेणार्या पत्रकार मंडळींनी या वेळी थोडीशी उसंत घेत सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत लपलेल्या महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट देऊन इतिहासाची पाने चाळली. एसी मिनी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन
उरण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ते 4 मार्चदरम्यान होणार्या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या पुढाकारातून या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात भारतीय सागरी क्षेत्रातील व्यवसायाच्या संभाव्य संधींचा …
Read More »उरणमध्ये उघड्या विद्युत डीपींमुळे जीवितहानीची शक्यता
उरण ः वार्ताहर उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणच्या डीपी उघड्या असून त्यामुळे विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही वीज महावितरणच्या अधिकार्यांचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनल कुरिअरजवळ व रसवंतीगृहासमोरील बाजूस वीज …
Read More »कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पनवेल …
Read More »कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमुंपा प्रशासन सज्ज
800 खाटा राखीव नवी मुंबई ः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत 700 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता …
Read More »तुम्हीच जबाबदार
गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय …
Read More »शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …
Read More »शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप
नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, …
Read More »नवी मुंबईतील शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकार्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper