वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू पेण ः प्रतिनिधी वीज बिल वसुली मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने पेण तालुक्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांस दिलेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून महावितरणच्या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. वीज बिल न भरणार्या पेण मंडळातील लघुदाब …
Read More »नागोठण्यात अज्ञाताकडून कारचे नुकसान
नागोठणे ः प्रतिनिधी इमारतीसमोर उभी केलेल्या हुंडाई कंपनीच्या ओरा या आलिशान कारची मागील काच अज्ञाताने फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री शहरात घडली. येथील प्रभूआळीत राहणारे देवानंद पिंगळे हे रात्री उशिरा आपली कार श्री कृपा हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्याच्या बाजूला उभी करून आपल्या घरी निघून गेले होते. पहाटेच्या दरम्यान ते इमारतीमधून उतरून खाली …
Read More »पालीत दुकानाला आग
वायरमेन रूपेश ठोंबरेंच्या तत्परतेने दुर्घटना टळली पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरातील स्लायडिंगच्या दुकानाला शनिवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली. या वेळी वायरमन रूपेश ठोंबरे यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाली शहरात …
Read More »एमआरडीसीने अडविली एक्झर्बियाची केबल
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या एक्झर्बिया कंपनीच्या दोन मोठ्या गृह प्रकल्पांसाठी वीज वाहून नेणार्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पोहीपासून वारेपर्यंत जाणार्या रस्त्याच्या कडेने ही केबल टाकली जाणार होती, मात्र कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून केबल टाकण्यास रस्ते विकास महामंडळाकडून विरोध करण्यात आला आहे. …
Read More »हुमगाव – एक आदर्श गाव
कर्जत तालुक्यातील ही अशी ग्रामपंचायत आहे कि जिथे ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत नाही. गावकर्यांनी ठरविल्या प्रमाणे ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक घरातील एका सदस्याला गावकर्यांचे समस्या सोडविण्यासाठी संधी दिली जाते. त्यामुळे या गावात पंचवीस वर्षात निवडणुकीवरून एकदाही भांडण तंटे झाले नाही हि ख्याती आहे. केवळ समजुतिने सर्व पक्षीय सदस्य एकत्र मिळून ग्रामपंचायतीचा …
Read More »राज्यातील मंत्र्यांचं चाललंय काय?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सरकारमधील मंत्री आता रंग दाखवू लागलेत असे दिसत आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या (एक कथित पत्नी) आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असतानाच, आता शिवसेना मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकार …
Read More »महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय कुवल्यानंद योग पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः वार्ताहर पोलीस विभागात करीत असलेले प्रामाणिक कर्तव्य तसेच योगाचा प्रचार व संवर्धनाचे काम करणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना लोणावळा येथील कैवल्यधाम येथे आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कुवल्यानंद योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद, सरचिटणीस ओ. …
Read More »कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लबचा वर्धापन दिन
कर्जत : प्रतिनिधी कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब संस्थेचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब व्यासपीठावर प्रमुख पाहुणे निलेश चौडीया, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद मित्रगोत्री, कार्याध्यक्ष मधुकर घरत, कोषाध्यक्ष जयेश शहा, माजी अध्यक्ष रामकृष्ण मोकल हे होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार …
Read More »भारताला सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाचा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. देशात सुरू असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे, असा निर्धार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. त्या शनिवारी (दि. 13) लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, …
Read More »हिरकणीवाडीतील रस्ता खचतोय!
माती भरावाऐवजी पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी परिसरातील जमिनीला 2005पासून सातत्याने भेगा पडत आहेत. पावसाळ्यात या परिसरात दरड कोसळण्याचा तसेच संपूर्ण हिरकणीवाडीच जगाच्या नकाशावरुन गायब होण्याचा धोका असतो. रायगड रोप वेकडे जाणार्या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून पडलेल्या भेगा आजदेखील वाढत असल्याचा अनुभव स्थानिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper