Breaking News

Ramprahar Reporters

पंतप्रधान मोदी आज पुण्यात; ‘सिरम’ला भेट देणार

पुणे : जगभरात कोरोना विषाणू आजाराने थैमान घातले असून, या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडूनही तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) दुपारी 1 ते 2 या वेळेत येथे भेट देऊन माहिती घेणार आहेत. या वेळी ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि …

Read More »

माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते कळले होते, पण..

लता मंगेशकर यांचा खुलासा मुंबई : प्रतिनिधीगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. 1963मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झाले होते. त्यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला हे मला कळले होते, पण माझ्याकडे पुरावा …

Read More »

रायगडात नगरपंचायतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर

पोलादपूरमध्ये महिलाराजपोलादपूर :पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. याखेरिज पाच सर्वसाधारण आणि तीन मागास व अनुसूचित जाती या उर्वरित आठ जागांवरही महिलांना पुरुष उमेदवारांविरुद्ध उमेदवारी करण्याची संधी शक्य असल्याने आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महिलाराज दिसून येणार आहे. पोलादपूरमधील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाडच्या …

Read More »

स्वच्छतागृहांची पाहणी

पनवेल : महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 आणि 19मधील स्वच्छतागृहांची सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्‍यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय सेमळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष …

Read More »

नाचता येईना अंगण वाकडे अशी उद्धव ठाकरेंची अवस्था

खासदार नारायण राणे यांची टीका मुंबई : प्रतिनिधीनाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. दै. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या ठाकरेंच्या मुलाखतीचा राणेंनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या …

Read More »

अर्णब गोस्वामींविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. या अटकेनंतर दिवाळीआधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा सर्वोच्च न्यायालयाने उलगडा केला असून, उच्च न्यायालयाने चूक केल्याचे सांगत अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध होत नाही, असे …

Read More »

कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने

मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले मुंबई : प्रतिनिधीअभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे तसेच पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीसही हायकोर्टाने रद्द केली आहे.मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या …

Read More »

कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही ठरविणार का? 

देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन शुक्रवारी (दि. 27) एक वर्ष पूर्ण झाले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरून महापालिकेला …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी (दि. 26) नवे 141 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 102 व ग्रामीण 19) तालुक्यातील 121, पेण नऊ, खालापूर सहा आणि उरण, कर्जत, अलिबाग, …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांची सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतिपथावर आहे. या कामांचा महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापतींनी गुरुवारी (दि. 26) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मधील …

Read More »