दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाविरोधात लढण्यासाठी पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक संजय भोपी, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, चारुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून हा पुढाकार घेतला आहे. त्यांनी …
Read More »मॉर्निंग वॉक करणार्या 12 जणांवर कारवाई
पनवेल : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केल्यानंतरही मॉर्निंग वॉक करणार्या 12 जणांवर पनवेल पोलिसांनी बुधवारी (दि. 8) सकाळी कारवाई केली. या सर्वांवर 188नुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा …
Read More »पनवेल, उरणसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सायंकाळी 5 नंतर कर्फ्यू!
अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना सक्त मनाई पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहरकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. तरीही अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आणखी कडक पाऊल उचलत शहरातील हॉस्पिटल्स, केमिस्ट व अन्य अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने सायंकाळी 5 वाजल्यानंतर …
Read More »पुण्यात आठ जणांचा मृत्यू; देशातील रुग्णसंख्या पाच हजारांवर
पुणे : येथे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले असून बुधवारी (दि. 8) सायंकाळपर्यंत एकाच दिवसात आठ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पुण्यासह राज्यात दिवसभरात 117 नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 1135 झाली, तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर गेला आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …
Read More »खारघरमध्ये रिक्षाचालकाला कोरोना
पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 21 पनवेल : प्रतिनिधीखारघर येथे बुधवारी (दि. 8) कोरोनाचा आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 झाली आहे. खारघरमधील एका रिक्षाचालकाचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 17वर पोहचली आहे. यामध्ये कळंबोलीत 11 (सीआयएसएफ जवान), कामोठ्यात …
Read More »कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकेचे खास
ताप प्रतिबंधक दवाखाने पनवेल : प्रतिनिधीपनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रांत खास ताप प्रतिबंधक दवाखाने सुरू केले आहेत.नागरिकांनी ताप, घसा दुखणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे दिसल्यास पनवेल येथील जिल्हा कोविड रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी करू नये यासाठी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तापासंबंधी खास दवाखाने सुरू …
Read More »राज्यातील रुग्णसंख्या हजारावर, तर देशाची चार हजार पार
नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे …
Read More »भाजपकडून आदिवासींना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहरउरणचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने आतापर्यंत मतदारसंघातील किमान पाच ते सहा हजार आदिवासी परिवार तसेच मजूर वर्ग यांना जीवनावश्यक वस्तूंची सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिरनेर परिसरातील कोप्रोली व पुनाडे आदिवासी वाडी, भंगारपाडा तसेच चिरनेर येथील चार आदिवासी पाडे अशा एकूण 360 …
Read More »संचारबंदीतही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे
पोलादपुरात सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा वावर पोलादपूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी लागू असताना पोलादपूर तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, पूल आदी विकासकामे सुरू असून सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा तालुक्यात वावर असल्याचे दिसून येत आहे.पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे 1.920 किमी. रस्ता मुख्यमंत्री …
Read More »उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी
व्हॉट्सअॅपवर फेक मेसेज उरण : वार्ताहरउरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी करण्यात आली आहे. याबाबतचा फेक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत असून, नगराध्यक्ष म्हात्रे यांनी त्याचे स्पष्ट शब्दांत खंडन करून या बदनामीविरोधात उरण पोलिसांत तक्रार दिली आहे.या फेक मेसेजमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊन असताना उरण कुंभारवाडा (बटाट्याची चाळ) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper