Breaking News

Ramprahar Reporters

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदतीचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणार्‍या कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोविड-19शी लढाई सुरू केली असून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक योगदान देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, …

Read More »

आरबीआयकडून व्याजदर कपात

इएमआयला तीन महिने स्थगिती देण्याची बँकांना विनंती मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने शुक्रवारी (दि. 27) मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात 0.75 टक्क्याची कपात करून तो 4.40 टक्के केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, …

Read More »

कोरोनाने मुंबईत घेतला ज्येष्ठ डॉक्टरचा बळी

मुंबई : येथील सैफी रुग्णालयातील सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अबिदन बहरीनवाला यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. डॉ. बहरीनवाला यांच्या घरी सात दिवसांपूर्वी अमेरिकेतून परिचित आले होते. त्यांनी त्यांची लक्षणे लपविली. त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो पाळला नव्हता. त्यांच्यापासून डॉ. बहरीनवाला यांना कोरोनाची …

Read More »

धक्कादायक! बरे झालेल्यांपैकी 10 टक्के रुग्णांना पुन्हा लागण

वुहान (चीन) : वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असले तरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे या विषाणूपासून बाधित झालेले रुग्ण बरे होऊन घरीही परतत होते, मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली असून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाची परत लागण होत असल्याचे समोर आले आहे.गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची …

Read More »

गरीबांना मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले

पुण्यातील रोजंदारी कामगारांना धोनीकडून अर्थसहाय्य पुणे : प्रतिनिधीटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुण्यातील रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊन काळात रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुकूल माधव फाऊंडेशन ही संस्था निधी गोळा करीत आहे, त्यांच्या या उपक्रमाला धोनीने एक लाख रुपयांची मदत केली आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक …

Read More »

कोरोनाशी लढा देण्यासाठी जी 20 देशांची एकजूट

मानवी आरोग्य, विकासासाठी कार्यक्रम राबवा : पंतप्रधान मोदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी 20 देशांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य देशांतील नेत्यांनी कोविड 19च्या या संकटावर मात करण्यासाठी एकजूट दाखवत मिळून काम करण्याचा संकल्प केला आहे. या बैठकीत पंतप्रधान …

Read More »

खासगी वाहतुकीसाठी रायगडच्या सीमा बंद

अत्यावश्यक सेवांसाठी नियम शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद  करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिले आहेत.या आदेशानुसार रायगड जिल्ह्याच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्याच्या …

Read More »

नागावमध्ये गरीब-गरजूंना किराणा मालाची सेवा

रेवदंडा : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत लॉकडाऊनची घोषणा केल्याने हातावर पोट असलेल्यांची पंचाईत झाल्याची जाणीव लक्षात घेऊन नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नागाव ग्रामपंचायत हद्दीतील गरीब व गरजू ग्रामस्थांसाठी किराणा मालाची मोफत तसेच घरपोस सेवा सुरू केली आहे. सद्यपरिस्थितीत नागाव ग्रामपंचायत परिसरात रोजंदारीवर काम …

Read More »

पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण

पाली ः प्रतिनिधीपाली ग्रामपंचायत व येथील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन रविवारपासून (दि. 22) सलग तीन-चार दिवस शहरातील विविध भागांत जंतुनाशक फवारणी केली. कोरोनाचे वाढते संकट पाहता इतर कोणत्याही जीवाणूंचा संसर्ग लोकांना होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण आली आहे.ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे, अ‍ॅड. नरेश …

Read More »

वर्तमानपत्रांची विक्री होणार पूर्ववत?

मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांची विक्री बंद झाली आहे, पण आता पुन्हा वाचकांच्या हातात वर्तमानपत्र मिळणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र विक्री पुन्हा सुरू होणार असून, मुंबईत झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तपत्रसेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.वर्तमानपत्र हा …

Read More »