Breaking News

Ramprahar Reporters

धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

मुंबई ः प्रतिनिधी 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच …

Read More »

स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा

सीकेटी महाविद्यालयात होणार रायगडसाठीचे ऑडिशन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, राज्य शासनामार्फत ‘पुल’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत ‘पुल’ यांच्या साहित्यावर आधारित स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रायगड जिल्ह्यासाठीचे ऑडिशन खांदा कॉलनी येथील …

Read More »

खालापुरात कार डबक्यात कोसळली

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्‍या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्‍या डबक्यात पडली.

Read More »

भीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू

हडपसर : प्रतिनिधी पुणे-सोलापूर मार्गावर लोणी काळभोर वाक वस्ती येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन कारमधील नऊ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रायगडला सहलीला गेलेलेे हे सर्व जण घरी परतत असताना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री त्यांच्यावर काळाने झडप घातली. यवत येथील रहिवासी असलेल्या तरुणांची इर्टीका कार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास …

Read More »

पनवेलचा वीजप्रश्न सुटणार

शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र होणार कार्यान्वित आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बांधण्यात आलेले उपकेंद्र पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहास्तव राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

‘हॉल ऑफ फेम’ अभिमानाची बाब

सचिन तेंडुलकरच्या भावना मुंबई : प्रतिनिधी ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्‍या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर …

Read More »

विंडीज दौर्यातून धोनीची माघार

दोन महिने लष्करात सेवा बजावणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज यापुढे खेळणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट …

Read More »

सिंधूची फायनलमध्ये धडक

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जाकार्ता : वृत्तसंस्था इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यूफीवर 21-19 आणि 21-10 अशी सहज मात केली. जाकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसर्‍या मानांकित ओकुहाराला शह दिल्यानंतर सिंधूला …

Read More »

‘अलिबाग से आया है क्या?’ बंदीची याचिका फेटाळली

मुंबई : प्रतिनिधी ‘अलिबाग से आया है क्या?’ या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी (दि. 19) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘अलिबागहून आलायस का?’ किंवा ‘अलिबाग से आया है क्या?’ हे डायलॉग अपमानजनक असल्याच्या भावनेपोटी अलिबाग …

Read More »

पनवेल शहरातील वीजप्रश्नांचा आढावा

महापालिकेतील बैठकीत सकारात्मक चर्चा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील महावितरण विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) महापालिकेच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शहरातील विजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन या वेळी ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी दिले. या बैठकीला महापौर डॉ. …

Read More »