Breaking News

Ramprahar Reporters

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कुश भगतला कांस्यपदक

मुंबई : प्रतिनिधी येथील नऊ वर्षीय कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणार्‍या कुशला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्याने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करीत तिसरे …

Read More »

स्वप्नाला मिळाले खास जोडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी ‘सुवर्ण’ कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा-सहा बोटे असलेल्या पायांच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या आदिदास या कंपनीने स्वप्नाला खास जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. त्यामुळे आदिदास कंपनीने …

Read More »

कुलदीपच्या प्रगतीचा चढता आलेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या वेळी कुलदीप संघासाठी धावून आला. कुलदीप यादवने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. त्याने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडले. या कामगिरीसह …

Read More »

शेवटच्या दोन सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती

मुंबई : प्रतिनिधी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रांचीत झालेला सामना हा धोनीसाठी घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्ही काही बदल केले आहेत. माही …

Read More »

तंत्रज्ञानाचा चुकीचा फिंच ठरला बळी

रांची : वृत्तसंस्था तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. विजयासह पाहुण्यांनी मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले, परंतु या सामन्यात एक नाट्य घडले आणि ऑसी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला बाद ठरविताना तंत्रज्ञान चुकीचे ठरले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करीत भारताला विजयासाठी 314 …

Read More »

इंग्लंडच्या महिलांचा भारताला व्हॉईटवॉश

गुवाहाटी : वृत्तसंस्था भारताविरुद्धची ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकत यजमानांना व्हाईटवॉश दिला. तिसर्‍या सामन्यात भारताचा अवघा एका धावेने पराभव झाला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला 120 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला अखेरच्या षटकात 3 धावांची गरज होती, पण भारतीय महिला संघाला फक्त एकच …

Read More »

कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी, दिलखूष विजेते

मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी रायवाडी संघाने पुरुषांमध्ये; तर दिलखूष आवास संघाने महिलांमध्ये अजिंक्यपद पटकाविले. पांडवादेवीचा केदार लाल आणि दिलखूषची हर्षदा नाखवा सर्वोत्तम खेळाडू ठरले. मुरूड येथील श्री काळभैरव मंडळाच्या पटांगणावर झालेल्या पुरुषाच्या …

Read More »

धडाकेबाज कोहलीचे ‘विराट’ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तिसर्‍या वन-डे सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. दोन्ही सलामीवीरांचे अपयश आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून सतत होणारी निराशा ही भारतीय संघासाठी आगामी काळात चिंतेची गोष्ट ठरणार आहे, मात्र कर्णधार विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आहे. नागपूरच्या सामन्यात शतकी खेळीने संघाचा डाव सावरणार्‍या कोहलीने …

Read More »

रामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच

जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांची स्पष्टोक्ती पनवेल : विशेष प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि हास्यास्पद असल्याची टीका भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध …

Read More »

सिटी पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये कार्यरत होणार

मनपा व पोस्ट कार्यालय यांच्यात करार  पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल सिटी पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये राहावे, यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्या अनुषंगाने आज तसा पोस्ट कार्यालय व पनवेल महापालिका यांच्यामध्ये करार झाला असून पनवेल …

Read More »