पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका सुशील घरत यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा प्रभागात निर्जंतुकीकरण करुन घेण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये अष्टविनायक असोशियन, इंद्रायणी असोशियन, पील फाय असोशियन, वरदविनायक घरमालक असोशियन येथून सुरूवात केली. समाजसेवा हिच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे मानणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून अणि माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेल तालुक्यात 167 जणांना कोरोना
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाचे तब्बल 167 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण …
Read More »लढाई लांब पल्ल्याचीच
आपल्या देशात विकसित केल्या जात असलेल्या, भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारत हा लशींचा व औषधांचा एक मोठा उत्पादक असून कोरोनावरील लशीच्या निर्मितीतही भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जगभरात यापूर्वीच किमान डझनभर लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या असल्या …
Read More »श्री स्वामी समर्थ मठात संत तुकाराम, शिवछत्रपतींच्या स्मारकाची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त – आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ माणघर ट्रस्टचे मालक संजू पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गूरु संत श्री तुकाराम महाराज स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकाचे अनावरण भागवताचार्य हभप महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकोबाराय आणि शिवछत्रपती हे दोन स्वयंभू …
Read More »तळोजात स्लॅब कोसळून अग्निशमन कर्मचारी जखमी
इमारतींची दूरवस्था; रहिवासी त्रस्त पनवेल : प्रतिनिधी – तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांसाठी उभारलेल्या वसाहतीमधील इमारतींची दूरवस्था झाली असून, स्लॅब कोसळून मंगळवारी (दि. 30) एक कर्मचारी जखमी झाला. सुदैवाने अनर्थ टळला. तळोजा एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राजवळ येथील कर्मचार्यांसाठी छोटी वसाहत उभारण्यात आली आहे. सध्या 17 कुटुंब तेथे राहत आहेत. मंगळवारी महेंद्र …
Read More »मोहोपाडा हद्दीत नऊ रुग्ण आढळले
मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दीत गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बुधवारी (दि. 1) नव्याने नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वासांबे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने मोहोपाडा दोन रुग्ण, नवीन पोसरी एक, आली आंबिवली एक, गणेशनगर तीन, चांभार्ली एक तर वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिवली एक असे …
Read More »ग्राहकांची वीज बिले कमी करून सुधारित द्या!
उरण भाजपचे महावितरणला निवेदन उरण : वार्ताहर – भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 1) महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नागरिकांना आलेले वीज बिल कमी करावे व सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावीत या मागणीसाठी उरण भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. हे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर …
Read More »पोलादपूरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांची भर
पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शहरी भागामधून येणार्या चाकरमान्यांचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असून, यापैकी दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पोलादपूर तालुक्यातील धारवली येथे 21 जून रोजी भिवंडीहून आलेल्या एका व्यक्तीला 23 व 24 जूनला दम लागल्याने माणगाव येथे उपचारासाठी 25 जून रोजी पाठविण्यात आले होते. …
Read More »सुधागड किल्ल्याचे संवर्धन; दुर्गप्रेमींचा पुढाकार
पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व वास्तू सावरण्याचे व सुरक्षित करण्याचे काम स्थानिक, ग्रामस्थ आणि ’बा रायगड परिवारातील’ सदस्यांनी नुकतेच केले. पुन्हा झालेल्या सुधागड संवर्धन मोहिमेत भोराई देवीचा गाभारा व समोरचा भाग पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात …
Read More »डी-मार्ट बंदमुळे नागरिकांमध्ये समाधान
कर्जत भाजपच्या प्रयत्नांना यश कडाव : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष कर्जत शहर युवा मोर्च्याच्या वतीने डी-मार्ट सुपर मार्केट तीन दिवसांसाठी बंद करण्यात यावे असे निवेदन नुकतेच देण्यात आले होते तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper