Breaking News

Pravin Gaikar

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना गव्हाण विद्यालय व कॉलेजमध्ये अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व  ज. आ. भगत जु. कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिक्षणाचा वारसा जपणारे व महान समाजसेवक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेबांची 34वी …

Read More »

जनार्दन भगत यांचा वारसा सर्वांनी पुढे चालवूया -लोकनेते रामशेठ ठाकूर

पुण्यतिथीनिमित्त शेलघर येथे अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले आणि तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवावा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) शेलघर येथे केले. कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34 …

Read More »

एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळून जाणार्‍या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री अपरात्री वाहनचालकांना धाक दाखवून दरोडा व जबरी चोरी करणार्‍या एका टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने गजाआड केले आहे. या टोळीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत साजिद कयूम अन्सारी (वय 30) टँकर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण शहरातील साठे हॉटेलसमोर असलेल्या मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन शनिवारी  (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. मिलन ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड यांनी आमदार महेश बालदी व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर …

Read More »

…तर ओबीसी समाजावर अन्याय

ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर हा ओबीसी समाजावर अन्याय असेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले. शासनाने गेल्या 30 महिन्यांच्या काळात काहीही काम केलेले नाही. समर्पित आयोग तयार करून त्या अंतर्गत त्रिसुत्री …

Read More »

नवीन पनवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा

नगरसेवक समीर ठाकूर यांचे महावितरणला निवेदन; मोर्चा काढण्याचा इशारा पनवेल : वार्ताहर उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच नवीन पनवेलमध्ये वारंवार वीज खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्याच्या दिवसात नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यासोबतच वीज खंडित होण्याची …

Read More »

आता गोंधळ कशासाठी?

कोरोना लसीची सक्ती करता येणार नाही असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. अनेकांना हा निकाल बुचकळ्यात टाकणारा वाटला असेल. वय वर्षे 15च्या वरील 96 टक्के भारतीयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस आणि 84 टक्के भारतीयांनी या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आला आहे हे …

Read More »

शांतिनिकेतन स्कूलच्या प्रवेशद्वारावरील  गटारावर बसवली झाकणे

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील गटारावरील झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात पाय  घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी  दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचर तक्रार होताच सिडकोने त्या खड्ड्यावर तातडीने झाकणे बसवल्याने पालकांनी नि:श्वास सोडला. नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर फुटपाथखाली …

Read More »

उरणमध्ये बीएमएसचे त्रैवार्षिक अधिवेशन

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन उरण ः वार्ताहर भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे (बीएमएस) 10वे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 30 एप्रिल ते 1 मेदरम्यान जेएनपीटीच्या कामगार संघटना बहुउद्देशीय सभागृहात भरविण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

दुसर्‍या दिवशीही शासनाकडून दखल नाही उरण ः बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या कर्मचार्‍यांनी रविवारी (दि. 1)पासून कामबंद आंदोलन सुरू केले असून सोमवारी (दि. 2) दुसर्‍या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील नगर …

Read More »