Breaking News

Monthly Archives: May 2020

पोलिसांची कोविड-19 तपासणी

पनवेल : वार्ताहर – चार दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता परिमंडळ दोन अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांची टप्पाटप्प्याने कोविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला उपचारार्थ दाखल …

Read More »

लॉकडाऊनमध्ये विनाकारण गर्दी न करता घरीच रहा!

पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन शिथिलतेचा फायदा घेऊन विनाकारण न भटकता बाजारपेठेत चक्रा मारता वाहन फिरविणार्‍यांवरही कारवाई होताना दिसत आहे. यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक करणाने नटलेला परिसर असून परिसरात मोहोपाडा, …

Read More »

उरणमध्ये मान्सूनपूर्व कामांची लगबग

नगर परिषदेकडून धोकादायक फांद्यांची छाटणी उरण : वार्ताहर  – कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व कामाला सुरुवात केली आहे. उरण नगरपरिषद हददीतील, शहरातील धोकादायक झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटनीचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वारा या पासून झाडे …

Read More »

आशीर्वाद अन् औक्षण पनवेल : महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आईसह पत्नी अर्चना ठाकूर यांनी त्यांचे औक्षण केले.

Read More »

माणगावमधील दुकानांच्या वेळापत्रकात बदल; भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या मागणीला यश

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरासह तालुक्यातील गरजेच्या असणार्‍या दुकानांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून चौथ्या लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच माणगावमधील गरजेची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत शासनाच्या सूचनेनुसार सुरू राहतील, …

Read More »

सर्पमित्राकडून नागाला जीवदान

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंड्यातील हवालदार यांच्या निवासस्थानी भरवस्तीत नाग घुसल्याने एकच हाहाकार उडाला होता. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र दुशांत झावरे यांनी त्वरेने या ठिकाणी जाऊन नागाला पकडले. त्यानंतर या नागाला सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यातील जंगल भागात सोडून देण्यात आले. सध्या कडक उन्हाने हवामान तप्त झाले आहे. त्यामुळे थंडावा शोधण्यासाठी नागाने भरवस्तीतील …

Read More »

पायी गावी निघालेल्या नागरिकांसाठी वाहनांची सोय

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीतून बचावासाठी मुंबई तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरून पायपीट करीत कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता अबालवृध्दांसह हजारो नागरिक चालत जात असल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार कविता जाधव …

Read More »

पीओपी मूर्तिबंदी पुढे ढकला; पेणच्या मूर्तिकारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडे

पेण ः प्रतिनिधी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि इतर अनेक निर्बंधांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तिकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेण येथील मूर्तिकारांनाही या निर्णयाची झळ बसणार असून या निर्णयामुळे पेणमधील मूर्तिकार रस्त्यावर येण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे पेण येथील श्री गणेश मूर्तिकार आणि …

Read More »

केंद्राकडून मदतीचा हात

महाभयंकर आपत्ती कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशवासीयांची परवड होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यातून विविध क्षेत्रांना बळ देण्यात आले असून, सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोणत्या घटकाला काय मिळणार याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

डॅशिंग नेतृत्व परेश ठाकूर

हसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेवून काम करणारे व्यक्तीमत्त्व, आणि  राजकारण, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात अल्पावधीतच भरगच्च कामगिरी करून आपल्या कार्याची छाप उमटविणारे, तसेच आपल्या व्यक्तीमत्वाने अल्पावधीत मोठे यश संपादन करून समाजामध्ये नावलौकीक मिळविणारे युवकांचे आदर्श स्फूर्तीस्थान म्हणजेच डॅशिंग युवा नेतत्व परेश ठाकूर.     सध्याच्या घडीला कोरोना विषाणू संसर्गने संपूर्ण …

Read More »