Breaking News

संपादकीय

आर्थिक स्वातंत्र्य हवे, पण ते मिळणार कसे?

सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याला महत्व आहेच, पण ते स्वातंत्र्य जणू आर्थिक स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थकारणाचे महत्व वाढत असताना आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे होऊ शकतो? भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारतीय नागरिकांनी कोणता संकल्प करण्याची गरज आहे, याचा विचार केला तर राजकीय स्वातंत्र्यासोबत प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, …

Read More »

पहाटेच्या प्रतिक्षेत

कोरोना विषाणूच्या भयानक आणि संहारक अशा संकटाशी दोन हात करता करता हिंदुस्तानला अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. सरहद्दींवर प्रबळ शत्रूंनी जमवाजमव सुरू ठेवली असून त्यांना वठणीवर आणण्याचे काम भारताच्या सैनिकांना करावे लागेल. कोरोनाच्या संकटामुळे इतर सर्व देशांप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा पहिल्यासारखे जोमाने पळू लागेल याकडे …

Read More »

सितारा जातो जिवानिशी…

चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून सध्या सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राला खचितच शोभणारे नाही. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? आत्महत्या केली असेल तर त्यामागील कारणे कोणती? हत्या झाली असेल तर ती कोणी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकांना हवी आहेत. परंतु याविषयी सुरू असलेल्या राजकारणाचे बदलते …

Read More »

आणखी जोमाने लढू

मानव जमातीच्या कोरोनाविरोधी लढ्यात जागतिक स्तरावर बुधवारचा दिवस कितीही नाकारले तरी लक्षवेधी निश्चितच ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लसीच्या संदर्भातील घाई घातक असल्याचा इशारा दिला असला तरी रशियाने आपल्या कोरोनाविरोधी लसीची नोंद मंगळवारी केली आणि बुधवारपासून ही लस वितरित होणार आहे. आपल्या देशातही कोरोनाला पराभूत करण्यासाठी चंग …

Read More »

सुशांतची आत्महत्या अन् गुंतागुंत

वैश्विक महामारी कोरोनानंतर देशात सर्वांत जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती म्हणजे बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची. या घटनेमागचे कारण समोर येण्याऐवजी दिवसेंदिवस यामध्ये नवनवे खुलासे होत आहेत. त्याचवेळी काही जण आपल्या अकलेचे तारे तोडत असल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. युवा, उमदा अभिनेता सुशांत सिंह …

Read More »

मोदी विश्वनायकच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे भारतीयांना एव्हाना पूर्णपणे पटलेले आहे. कारण गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी तडफेने घेतलेले निर्णय जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि अनुभवले देखील आहेत. सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास साधावयाचा असेल तर मोदींना पर्याय नाही हे सत्य आहे. विरोधी पक्षांनी ते आता …

Read More »

वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स..!

बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं. वाढदिवस ही अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट. अर्थातच वाढदिवस हे निमित्त असावं, संधी नाही. वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स स्टॉक्स्, हे गणित कसे जुळते पाहूयात. 10 ऑगस्ट 2003, माझ्या एका क्लायंटच्या मुलीचा वाढदिवस आणि त्यासुमारास त्यांनी ठरवलं होतं की, बाळाच्या नावानं बाळासाठी लग्नाच्या दृष्टीनं बँकेत …

Read More »

सोन्याच्या घराघरांतील साठ्यासंबंधी लवकरच मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा

भारतीय नागरिकांकडील 25 हजार टन सोने म्हणजे 110 लाख कोटी रुपये. एवढ्या प्रचंड रकमेचा विचार न करता देशातील पैसा फिरुच शकत नाही. त्यामुळे सोन्याचे रिसायकलिंग करून परकीय चलन वाचविणे तसेच या सोन्याचे जास्तीत जास्त पैशांत रुपांतर करणे, हा आत्मनिर्भर धोरणाचा पुढील भाग असला पाहिजे.त्यामुळेच घराघरांतील सोन्याच्या या प्रचंड साठ्याविषयी नजीकच्या …

Read More »

रुग्णसंख्येत वाढ, पण…

या आठवड्यात कोरोनासंबंधी बातम्या काहिशा नजरेआड झाल्या असल्या तरी त्याचा अर्थ महामारीचा प्रभाव कमी झाला असा होत नाही. एकीकडे शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 20 लाखांच्याही पुढे गेल्याचे वृत्त आले, तर सोबतच कोरोना बळींचे प्रमाण आणखी कमी झाल्याची आनंदवार्तादेखील. लसनिर्मितीसंबंधी घडामोडींनीही वेग घेतला असून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्याची …

Read More »

नेहमीचेच रडगाणे

मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार …

Read More »