अलिबाग तालुक्यातील सारळघोळ, सांबरकूंड, रेवस- करंजा हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण व्हावेत असे आलिबाग तालुक्यातील जनतेला वाटते. कधीतरी बातमी आली की या प्रकल्पांबाबत चर्चा सुरू होते. काही दिवसांनी ती चर्चा थांबतें. लोक विसरून जातात. आता रेवस – करंजा पुलाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या पुलाचा सविस्तर …
Read More »धुमसती राजधानी
काँग्रेसने तर सारेच ताळतंत्र सोडले असल्याने त्यांच्याकडून दिल्लीकरांचीही वेगळी अपेक्षा नसावी. काँग्रेसच्या याच नकारात्मक वृत्तीमुळे दिल्लीने त्यांना सलग दुसर्यांदा सपशेल नाकारले हे तर निवडणुकीत दिसलेच. ही वेळ चिखलफेकीची किंवा राजकारण खेळण्याची नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेणार्या एकजुटीची आहे हेच धुमसणारी दिल्ली सांगू पाहात आहे. जातीय दंगलींनी होरपळलेल्या राजधानी दिल्लीतील विद्वेषाचे …
Read More »लाभले आम्हांस भाग्य..?
अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला …
Read More »दिल्लीच्या दोन बाजू
राजधानी दिल्लीच्या दोन बाजू गेल्या दोन दिवसांत बघाव्या लागल्या आहेत. ज्या राजधानीत मैत्रीचा हात पुढे करत सौहार्द भावनेने दोन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू पाहत होते, त्याच राजधानीत सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोधकांनी धुडगूस घालून कायदा-सुव्यवस्थेला वेठीस धरले, हे निंदनीय आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौर्यावर आलेले असताना …
Read More »बंधूभाव आणि ऐक्याचा छबिना उत्सव
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव दरवर्षी माघ वद्य एकादशी ते फाल्गुन शुध्द 3 पर्यत साजरा केला जातो. वर्षी बुधवार 19 फेब्रुवारीपासुन उत्सवाला सुरवात झाली. उत्सवाची सांगता बुधवार 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. छबिना उत्सवाचे वैषिष्ठ्य म्हणजे या उत्सवा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी …
Read More »मैत्रीतून सुवर्णमध्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सध्या सार्या जगाचे लक्ष वेधून घेतो आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी सहकुुटुंब सहपरिवार आगमन झाले. तेव्हापासून टीव्ही वाहिन्यांना उसंत मिळालेली नाही आणि सोशल मीडिया तर विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियांनी ओसंडून वाहू लागला आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री …
Read More »गुटख्याची खुलेआम विक्री
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र तरीदेखील गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात गुटख्याची पान टपर्यांवर सर्रास विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील नेरळ परिसरात गोडाऊन उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम …
Read More »‘नमस्ते ट्रम्प’
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येत आहेत. तसे पाहिले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मागील वर्षी ट्रम्प यांनी ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रम आयोजित करून मोदींचे स्वागत केले होते. आता मोदी ‘नमस्ते ट्रम्प’द्वारे त्याची परतफेड करीत …
Read More »विकासाचे राजकारण करा!
ब्रिटिशांनी दिलेल्या लोकशाहीचा भारताने स्वीकार केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद यांना संविधान सुपूर्द केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यापर्यंत दिग्गज नेत्यांनी या प्रजासत्ताक भारताचे पंतप्रधानपद भूषविले… दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत …
Read More »समाजसुधारक संत गाडगे महाराज
गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जाणोरकर असे होते. हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper