काळाचा महिमा अगाध म्हटला पाहिजे. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, दंगली, आंदोलने, अटकसत्रे, हिंसा अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून अयोध्येतील राम मंदिराचा लढा शतकानुशतके लढला गेला. यातील नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जथ्यात ‘अनेकांमधील एक’ बनून वावरणारा सामान्य कार्यकर्ता 30 वर्षांनंतर याच राम मंदिराच्या पायाभरणीची शिळा ठेवेल असे त्यावेळी कुणाला स्वप्नात …
Read More »गुड न्यूज आहे पण…
महाराष्ट्रात बुधवारपासून अनलॉक 3च्या नव्या नियमावलीनुसार बर्याच गोष्टी चार महिन्यांनंतर प्रथमच खुल्या होणार आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काहिशी स्थिरावल्यासारखी भासत आहे, पण अद्याप चार-दोन दिवसच झाल्यामुळे लगेच काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मॉल, दुकाने उघडल्यामुळे जनजीवन पूर्ववत झाल्यासारखे भासून अनेकांना हायसे वाटणार आहे. ही गुड न्यूज आहे …
Read More »संशयाचे धुके गहिरे
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील गूढ वाढतच चालल्यासारखे भासते आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तपास करूनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही ठोस माहिती उजेडात आणल्याचे दिसले नाही. सीबीआय तपासाची मागणीही ठाकरे सरकारकडून सातत्याने फेटाळून लावण्यात आली. आणि आता तर त्यांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यालाच बळजबरीने क्वारंटाइन केल्याचा आरोप होतो …
Read More »पावसाची आस
एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे वरुणराजा रुसल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट राज्यात उभे ठाकले आहे. अपुर्या जलसाठ्यामुळे काही ठिकाणी पाणीकपातीचाही निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. यंदा परिस्थिती आतापर्यंत तरी नेमकी उलट दिसत आहे. भारतीय उपखंडात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन प्रमुख …
Read More »दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?
शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे? मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू. शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची …
Read More »तंत्रज्ञान – संपत्तीच्या केंद्रीकरणाचा ‘मेगा हायवे’!
जग संघटीत होते आहे, याचा अर्थ व्यापारउद्योगही संघटीत होत आहेत. त्याला गती देण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. जगभर होत असलेले संपत्तीचे केंद्रीकरण हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या चार वर्षांत ते इतके वेगवान आणि सर्वव्यापी झाले आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मनापासून स्वीकारूही शकत नाही. अशा या …
Read More »विधायक विरोध
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन एका खाजगी वाहिनीवर बोलताना मांडले. महाराष्ट्रातील प्रश्नांविषयी, प्रगतीविषयी, कोरोना महामारीच्या सद्यस्थितीविषयी जी सुस्पष्टता आहे, ती खचितच राज्यातील तीन चाकी महाआघाडीच्या कारभारात दिसते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार …
Read More »काळानुरूप सुयोग्य धोरण
केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाचे देशभरातील शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्था-संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. तीन ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांना शिक्षणहक्क कायद्याच्या कक्षेत आणणारे, बोर्डाच्या परीक्षांचा अवाजवी ताण हलका करणारे आणि कौशल्य विकासावर अधिक भर देणारे हे शैक्षणिक धोरण समाजाच्या विविध स्तरावरून करण्यात आलेल्या असंख्य मागण्यांची पूर्तता …
Read More »निष्कर्षाची घाई नको
एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील झोपडपट्टीतील 57 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गातून स्वबळावर बरे झाल्याचे दिसून आले. मुंबई ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने असे चित्र यातून सूचित होत असले तरी आणखी व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. या लोकांमध्ये आढळलेल्या अॅन्टीबॉडी भविष्यातही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतील का आदी अनेक बाबींविषयी अद्याप संशोधन व्हायचे आहे …
Read More »आव्हान अनलॉक-3चे
मुंबईमध्ये मंगळवारी फक्त 700 कोरोना केसेसची नोंद झाल्याचा आनंद राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला. पण या आकड्यांच्या खेळाला कोण भुलेल? आजच्या घडीलाही देशातील एकूण कोरोना केसेसच्या एक चतुर्थांश केसेस महाराष्ट्रातील आहेत. वाढते कोरोना मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच उत्तर प्रदेशसारख्या राज्याने कोरोना चाचण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राला मागे टाकले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper