27th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येला महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले गेले असून तपासाचे गुर्हाळ सुरुच आहे. या प्रकरणी 36 जणांचे जाब-जबाब नोंदवण्यात आल्याचे स्वत: गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र अद्यापही या प्रकरणी ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. गृहमंत्री …
Read More »
26th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने भर पडत आहे. अशा वेळी या महामारीवर राज्यकर्त्यांकडून पूर्ण क्षमतेने उपाययोजना करणे अपेक्षित असताना तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइक त्रस्त आहेत. असे असताना मुलाखतींचा घाट घालून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. मुलाखत घेऊन …
Read More »
25th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावयाची भीती वाटते, पण ज्यांना शेअर बाजार खुणावतो आहे, त्यांना शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा फायदा घेण्याचे इतर मार्ग कोणते आहेत? त्या काही तुलनेने सुरक्षित मार्गांविषयी… अनेकांना वाटतं की, आपली कांही गुंतवणूक शेअर बाजारात देखील असावी. परंतु बाजाराबद्दल कुतूहल आणि त्याबद्दल असलेलं अज्ञान यामुळं अनेकांना शेअरबाजारात घाटा होताना …
Read More »
25th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
बँक ठेवींचे व्याजदर कमी होत आहेत, अशी तक्रार करण्यात येते आहे, पण ठेवी आणि कर्जाचे व्याजदर यांचा थेट संबंध लक्षात घेता ते अपरिहार्य आहे. नव्हे, ठेवी आणि कर्जाचे व्याजदर कमी होणे, हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. जे बँकांत ठेवी ठेवतात, त्यांच्यासाठी वाईट आणि जे घरापासून सर्व कारणांसाठी कर्ज घेतात, त्यांच्यासाठी …
Read More »
24th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
लोकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ केले व लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरात बसून टीव्ही पाहिले म्हणून वीजबिले वाढली असे ऊर्जा मंत्री म्हणतात. परंतु लोक हौसेने घरात बसले नव्हते. कोरोनाचा फैलाव व लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक पेचांना तोंड द्यावे लागत असताना त्यांच्या माथी वाढीव वीजबिले मारण्याचे समर्थन होऊच शकत नाही. या प्रश्नी राज्य सरकारला …
Read More »
23rd July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
कोरोनाच्या या भीषण संकटकाळात सतत कानावर आर्थिक मंदीचीच चर्चा येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतींनी भारतीयांचे चेहरे उजळले आहेत. गंमत म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेली पराकोटीची अनिश्चितता हेच सोन्याच्या या किंमत वाढीचे प्रमुख कारण आहे. जोवर कोरोनाला अटकाव करणारी लस बाजारात येत नाही तोवर अवघी अनिश्चितता …
Read More »
22nd July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
भारतीय समाजाचे जगणे हे धार्मिक संकल्पनांभोवती बांधले गेलेले आहे. अनेक व्रतवैकल्ये व सण घेऊन येणार्या श्रावण महिन्यात याचा प्रत्यय प्रकर्षाने येतो. त्यामुळेच सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करीत मंदिरे लोकांसाठी पुन्हा खुली व्हावीत अशी मागणी होते आहे. यातून लोकांना निव्वळ मानसिक आधार मिळणार नाही तर अनेकांना त्यांची उपजीविकाही परत मिळेल. अर्थातच, …
Read More »
21st July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
सतत कोरोनाच्या बातम्या ऐकून, वाचून, पाहून अनेकांना ताणाचा अनुभव येतो आहे. येणारच. स्वाभाविकच आहे ते. मग कसा टाळायचा हा ताण? वर्तमानपत्रे टाळली, न्यूज चॅनल्स टाळले तरी आपल्या आसपासच्या घडामोडी समाजमाध्यमांवरही येतातच सामोर्या. मग कशी राखायची सकारात्मकता? सद्यस्थितीची आवश्यक तेवढी माहिती करून घेऊन सकारात्मकतेने आजच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी थोडासा नियोजनपूर्वक प्रयास …
Read More »
20th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मंगळवारपासून डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील दहा शहरांतील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा फैलाव व पाठोपाठचे लॉकडाऊन यामुळे बदललेल्या जीवनशैलीत सर्वसामान्यांच्याही ऑनलाइन व्यवहार व संपर्कात कमालीची वाढ झाली …
Read More »
19th July 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
अयोध्येत राम मंदिराच्या बहुप्रतिक्षित शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे’ ही घोषणा आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. राम मंदिर …
Read More »