Breaking News

संपादकीय

मुलांना समजून घ्या!

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्यासाठी काही दिवसच राहिले असल्याने मुलांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक पालक आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागलेले दिसत आहेत. काही पालकांनी खास रजा घेतली आहे. कारण या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर मुलांच्या पुढील करिअरची दिशा ठरत असते. परीक्षा झाली की …

Read More »

खातेवाटप झाले, आता काम करा!

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कुरबुरी सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे, तर शिवसेनेसाठी हा घाट्याचा सौदा ठरला. खातेवाटप झाल्यानंतर आता सुव्यवस्थित कारभार करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या …

Read More »

जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट

ऐतिहासिक वास्तू अथवा एखादे प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पर्यटक अथवा धार्मिक लोकांचा वावर वाढल्याने तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार प्राप्त होऊन तेथील आर्थिक सुबत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात असणार्‍या मुरूड तालुक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध असा 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फायदा मिळाला आहे. …

Read More »

तलवारींचा खणखणाट; जुगलबंदी जोरात!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 28 नोव्हेंबर 2019 रोजी आले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात सर्वाधिक मोठ्या अशा विधिमंडळ भारतीय जनता पक्षाचे नेते या नात्याने विरोधी …

Read More »

विस्तारानंतरचा असंतोष

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर गंगेत न्हाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसात मंत्रिपदे वाटून घेतली, मात्र या विस्तारावरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाराज आमदारांना शांत करण्यासाठी संबंधित पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या नेत्यांना कामाला लावले असले, तरी हे …

Read More »

आंबेनळी घाटरस्त्यातील खड्डे ठरताहेत जीवघेणे

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटापर्यंतचा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित आहे. 2004 ते 2009 यादरम्यान पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग स्वतंत्रपणे कार्यभार पाहू लागला. त्या वेळी पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर या राज्यमार्गापैकी 22 किलोमीटर अंतराचा रस्ता या उपविभागाकडे सोपविण्यात आला. सुरवातीला राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते उपविभागाने करायचे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील …

Read More »

चित्ररथाची चित्तरकथा

दर तीन ते चार वर्षांतून एकदा त्या-त्या राज्याला संचलनात स्थान दिले जाते. प्रत्येक राज्याला संधी मिळावी यासाठी राज्यांची आलटून पालटून निवड केली जाते. याच अलिखित संकेतामुळे महाराष्ट्राला यंदा चित्ररथ सादर करण्याची संधी मिळू शकली नाही. परंतु विरोधकांना यात देखील राजकीय सूडनाट्य दिसले ही महाराष्ट्राची शोचनीय चित्तरकथाच मानावी लागेल. दरवर्षी प्रजासत्ताक …

Read More »

मिनी अर्थसंकल्पच!

देशात होऊ घातलेल्या कामांच्या संदर्भात ‘सरकार विचार करत आहे’ असे छापील उत्तर नेहमीच दिले जाते. हे नेहमीचे उत्तर देण्यापेक्षा निश्चित तरतुदींची घोषणा पहिल्यांदाच असावी. सरकारच्या निश्चयात्मकतेमुळे उद्योगपतींच्या गुंतवणूक संकल्पांनाही बळ प्राप्त होणार असून, भांडवलाची जुळवाजुळव करण्यास त्यांना पुरेसा अवसर प्राप्त होऊ शकेल. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सेवांसाठी दिलेले …

Read More »

सिद्धगडावरील हुतात्म्यांच्या बलिदानाची साहसकथा

कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांविरुद्ध चळवळ उभी राहिली. त्यात आझाद दस्तासारखी देशप्रेमाने पेटून उठलेल्या तरुणांची फळी उभी करण्यात भाई कोतवाल यशस्वी ठरले. या आझाद दस्त्याचे यश इतके मजबूत होते की त्यांच्या चळवळीमुळे ब्रिटिशांना इनाम लावायची वेळ आली होती.त्या इनामासाठी प्रसंगी फितुरी झाली आणि भाई कोतवाल आणि …

Read More »

ऐतिहासिक 2019

गिन तो लेते है उँगलियों पे गुनाह, रहमतों का हिसाब कौन करें… वर्ष 2019 संपत असताना शकील बदायूँनींच्या ह्या काव्यपंक्तीची आठवण होते. संपलेल्या वर्षात मोदी सरकारला आर्थिक क्षेत्रात अनपेक्षितपणे अडचणींचा सामना करावा लागला. म्हणून जो उठतो तो सध्या मोदी सरकारवर टीकेचे आसूड उगारत आहेत. त्यांच्या टीकेमुळे सरत आलेल्या 2019 सालात …

Read More »