‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा निव्वळ निवडणुकीच्या प्रचारापुरतीच नाही, तर ते एक सत्य आहे याचे प्रत्यंतर बुधवारी सार्या जगाला आले असेल. कुठल्याही सरकारला आजवर जमले नव्हते ते मोदी सरकारने ‘करून दाखवले’! महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक बुधवारी लोकसभेत दोन तृतीयांशपेक्षा अधिक मतांनी मंजूर झाले. …
Read More »मराठवाड्याला बूस्टर
सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला राज्यातील महायुती सरकारने विकासाचे भरभरून दान दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. या वेळी मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प जाहीर करण्यात आला. याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे 59 …
Read More »फलश्रुती काय?
आंतरवली सराटी या गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर पोहोचले आणि त्यानंतरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आटोपते घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम तात्पुरत्या मलमपट्टीने साधणारे नाही. ते न्यायालयात टिकणारे हवे. सुदैवाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कायद्याचा जाणकार सहकारी मुख्यमंत्री शिंदे यांना लाभला आहे. उपमुख्यमंत्री अजित …
Read More »दिलासा देणारा दिवस
जन्माष्टमीचा गुरुवारचा दिवस अनेक अर्थांनी महाराष्ट्राला दिलासा देणारा ठरला. दिवसभर राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीराजा सुखावला, तर यंदाच्या दहीहंडी उत्सवात जोरदार उत्साहाने सहभागी झालेले गोविंदाही पावसाच्या आगमनाने आनंदून गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील जीआर काढून मराठा आंदोलकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला …
Read More »महायुतीचे सडेतोड उत्तर
मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस चाललेल्या इंडिया आघाडीच्या गंमतजंमत बैठकीला राज्यातील सत्ताधारी महायुतीने मुंबईतच रणनीती ठरवणारी बैठक घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्का-मोदीजीच’ असे ठणकावून सांगताना ‘त्यांचा उमेदवार कोण’ असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. साधा ‘लोगो’ ज्या इंडिया आघाडीला एकमताने ठरवता येत नाही, …
Read More »घोषणांची अंमलबजावणी
रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशीच राज्य सरकारने आठवडाभरावर आलेल्या दहीहंडीच्या दृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रूपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून 8 सप्टेंबर 2023पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे. गेल्या वर्षी सत्तेवर येताच शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडी संदर्भात मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी आता …
Read More »विरोधकांची कोल्हेकुई
राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मजबूत सरकार दमदार कामगिरी करीत आहे. विकासाच्या योजना, प्रकल्प, निर्णय या सरकारकडून मार्गी लागून सर्वसामान्यांना दिलासा मिळू लागला आहे. शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमातून तर सरकार थेट जनतेपर्यंत पोहचत असून विविध घटकांना निरनिराळ्या प्रकारचे लाभ दिले जात आहेत. हे बघवत नसल्याने …
Read More »रोजचे रडगाणे
आमचे पक्ष भाजपनेच फोडले असे रडगाणे गेले अनेक दिवस महाराष्ट्राचे मतदार ऐकत आहेत. खरे तर या रडगाण्याचा आता सगळ्यांनाच कंटाळा येऊ लागला आहे. मोगलांच्या फौजांच्या राहुट्यांचे कळस कापून नेणार्या संताजी-धनाजी या रणमर्दांची दहशत दुश्मनाने इतकी खाल्ली होती की मोगली घोड्यांना पाणी पिताना देखील संताजी-धनाजी यांचे चेहरे दिसत असत आणि ते …
Read More »वेगवान विकास
आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …
Read More »भविष्याचा रोडमॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बहुतांश भारतीय जनतेच्या मनात उत्साहाचे भरते आले. येत्या काही वर्षांतच भारतीयांच्या वाट्याला आणखी अच्छे दिन येणार याची खात्रीच जणू पटून गेली. हे अच्छे दिन भारतीय जनतेच्या वाट्याला यावेत यासाठी मोदी सरकार गेली नऊ वर्षे अहोरात्र राबत होते याची जाणीव …
Read More »