Breaking News

संपादकीय

रंगांच्या दुनियेत हरवलेला कलाकार मदतीच्या प्रतीक्षेत

संधी तुमचे दार कधी ठोठावेल ते सांगता येत नाही. आलेल्या संधीचे सोने करणे की, माती करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधीच लाभत नाही. पण गुणी कलाकार प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कलेची छाप पाडल्याशिवाय राहत नाही. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील एक …

Read More »

द्वेषाचे टूलकिट

मोदी द्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना कुठल्याही थराला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सुपर फ्लॉप ठरवण्याची घाई झाली आहे. नेमका हाच अजेंडा काँग्रेस पक्षाच्या द्वेषाच्या टूलकिटमध्ये ठळकपणे दिसून येतो. वास्तविक ही वेळ राजकारणाची नव्हे आणि द्वेषाच्या राजकारणाची तर अजिबातच नव्हे. ही वेळ आहे एकदिलाने आणि एकजुटीने काम …

Read More »

कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!

बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …

Read More »

दौर्यांचे राजकारण

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्‍याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती …

Read More »

चक्रीवादळाचा धडा

तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग आणि जागरूक नेतृत्व यांचा समन्वय असला की मोठमोठी संकटेदेखील परतवता येतात हा धडा तौत्के चक्रीवादळाने जाता-जाता आपल्याला दिला आहे. फक्त वादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून केंद्र सरकार थांबले नाही. या वादळाने ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याची फळे लवकरच आपल्याला दिसतील अशी …

Read More »

कोरोना संकटात नैसर्गिक आपत्ती

महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या वैश्विक महामारी कोरोनाचा सामना करीत असताना चक्रीवादळरूपी नैसर्गिक आपत्तीने अरबी समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांच्या त्रासात अधिकच भर घातली आहे. केरळपासून घोंघावलेल्या आणि गुजरातपर्यंत धडकलेल्या या वादळाने जीवित आणि वित्तहानी घडवून आणली. त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित होणार्‍यांचा आकडा सध्या …

Read More »

माथेरानमधील पर्यटन-घोडे-चारा आणि वाद

आपल्या उंचीने पर्यटकांना आकर्षित करणारे माथेरानमधील घोडे मार्च 2020 पासून वेगळ्याच समस्येत जीवन जगत आहेत. वाहनांना बंदी असलेल्या माथेरानमध्ये घोडा हेच वाहतुकीचे एकमेव साधन आहे. घोड्यावरून रपेट मारण्यासाठी, घोडा पळविण्याचे तंत्र शिकण्यासाठी आणि येथील 100 टक्के वनराईने भरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या शरिरात ऑक्सिजन घेण्यासाठी पर्यटक माथेरानला येत असतात. या …

Read More »

अपरिहार्य बदल

कोरोना महामारीच्या काळात अपरिहार्यपणे काही गोष्टींचा स्वीकार करावा लागला आणि आज त्या अनेकांच्या जगण्याचा प्रमुख घटक होऊन बसल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण यांचा यात ठळकपणे उल्लेख करावा लागेल. या दोन्ही बाबी महामारीच्या आधीही शक्य होत्या, पण आपली तांत्रिक तयारी नव्हती आणि स्वीकारही नव्हता. महामारीने मात्र हा बदल …

Read More »

एका मल्टीबॅगरची अविश्वसनीय गोष्ट

मागील काही लेखांत आपण मल्टीबॅगर्स शोधण्यासाठी काही निकष पाहिले होते. आजच्या लेखात एका मल्टीबॅगर्स शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कसे मालामाल केले याबद्दल जाणून घेऊ. गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गावातील ऐंशीच्या दशकातील. महंमद अहमद या 27 वर्षीय तरुणाच्या वडिलांच्या निधनामुळे त्याच्या वडिलांच्या मालकीची काही जमीन विकून आलेल्या 80000 रुपयांची चार भावांमध्ये …

Read More »

नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्त्वाची पावले

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण …

Read More »