कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात राहणारा 22 वर्षीय गणेश सुभाष लोवन्सी हा एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात भरती झाला आहे. तो नुकताच नाशिक येथील प्रशिक्षण संपवून कर्जतमध्ये आला. त्याचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील हा दुसरा तरुण आहे, ज्याची सैन्यदलात निवड झाली. गणेश हा मूळचा मध्य प्रदेशातील …
Read More »कोरोना रुग्णवाढ होत असतानाही महाडमधील कोविड केअर सेंटर बंदच
महाड ः प्रतिनिधी कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे आवश्यक असताना महाडमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद आहे. त्यामुळे रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाडमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. विन्हेरे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल या …
Read More »पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत -मुख्याधिकारी पंकज भुसे
मुरूड नगर परिषदेतर्फे पत्रकारांचा सत्कार मुरूड : प्रतिनिधी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी पत्रकार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचा समाजाच्या सर्व स्थरांकडून उचित सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा मुरुड नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पत्रकार दिनानिमित्ताने मुरूड नगर परिषदेने येथील पत्रकारांचा गुरुवारी …
Read More »इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जागृत राहा -पोलीस निरीक्षक शिरीष पवार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाच्या भानगडीत पडू नका, जागृत रहा तरच, सायबर गुन्हे आटोक्यात येतील, असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी केले. खोपोली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून 2 जानेवारीपासून रेझींग डे सप्ताह सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती …
Read More »अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातही अनधिकृत मदार
अलिबाग : प्रतिनिधी किल्ले रायगडावर अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले मदार मोर्चा प्रकरण ताजे असतानाच अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला येथेदेखील अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. ही अनधिकृत मदार त्वरित हटवावी अशी मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली आहे. किल्ले रायगड मदार मोर्चा प्रकरणाबाबत …
Read More »शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा
रोहा सिटीझन फोरमची मागणी धाटाव : प्रतिनिधी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे काही दिवसांपुर्वी रोहे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. सहा दिवसांनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला खरा परंतु अनेक भागात अजूनही अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. रोहा तालुका सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची भेट घेतली आणि …
Read More »रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ झपाट्याने
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात सहा दिवसात साडे तीन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढ वेगात होत असली तरी लसीकरण झाले असल्यामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 रोजी 196 नवीन रुग्ण आढळले होते. त्यावेळी …
Read More »सुधागडात गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई
तिघांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पेंढारमाळ हद्दीत अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पेंढारमाळ परिसरातील जंगल भागात अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करण्यात येत असल्याची खबर मिळाल्यानंतर …
Read More »कर्जतच्या शारदा मंदिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
कर्जत : प्रतिनिधी येथील शारदा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सादर केला. कर्जत शहरातील शाळा मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोना महामारीमुळ ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आणि मुलांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणार्या …
Read More »पेणमध्ये आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पेण नगर परिषदेच्या सभागृहात आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 16 आदिवासी, कातकरी लाभार्थ्यांना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. आज खर्या अर्थाने लाभार्थी आदिवासी बांधव जमीनीचे मालक झाले असून त्याचा लाभ त्यांनी …
Read More »