अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग या संस्थेच्या वतीने नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे कामकाज 13 शाखांमार्फत चालते, संस्थेच्या सर्व शाखांमधून येणार्या ग्राहकांसोबत हितगुज करावे, त्यांना संस्थेकडून भविष्यात हव्या असणार्या वा अपेक्षित असणार्या सेवा याबाबत चर्चा व्हावी हाच हेतू ठेवून संस्थेने गुरुवारी (दि. 11) हा …
Read More »खालापुरात कंपनीला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील खोपोली-पाली मार्गावर उंबरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेंट सोल्युशन कंपनीला लागलेल्या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असून प्लँटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते. खोपोली फायर ब्रिगेड टीम, प्रसोल …
Read More »सहाव्या दिवशीही एसटी आंदोलनाची धार तीव्र
कर्जत आगारात कर्मचार्यांचे कुटुंबीय आंदोलनात कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि थकीत अनुदान, भत्ते याबाबत एसटी कामगार संघटना यांनी काम बंद आंदोलन केले आहे. कर्जत एसटी आगारातून मागील सहा दिवसात एकही एसटी गाडी बाहेर पडू शकली नाही. सर्व कामगार संघटनेच्या सदस्यांनी कामबंद आंदोलन केले. सहाव्या …
Read More »आरपीएलचे आज उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग क्रिकेट समिती आयोजित 25 वर्षाखालील मुलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी-मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 14) अलिबागच्या कुरूळ येथील क्षेत्रिय समाज हॉलमध्ये रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या उद्घाटन समारंभास …
Read More »पेणमधील वाळीत कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा सामाजिक बहिष्काराने डोके वर काढले आहे. पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायत हद्दीतील नवघर कोळीवाडा येथील चार कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी न्यायासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना साकडे घातले असून शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. एप्रिल 2021मध्ये कोरोना महामारीमुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास …
Read More »खोपोली नगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार
खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये खोपोली नगरपालिकेस पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 12) सर्व स्वच्छता कर्मचारी, संबंधित अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. शहरात स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सुमन अवसरमल यांनी सर्व स्वच्छता कर्मचारी व अधिकारी तसेच नगरसेवक व नागरिकांचे या वेळी आभार मानले. …
Read More »धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त अलिबाग : जिमाका धरमतर खाडीमध्ये अनधिकृत वाळू उपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करून एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त केली आहे. धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, …
Read More »पेणमधील सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द
पेण : प्रतिनिधी पेण-दिवा व रोहा-दिवा या प्रवासी मेमूसेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून इतर मागण्याबाबतीत मध्य रेल्वेने सकारात्मक भूमिका घेतल्याने मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समन्वय समिती वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी दिली. पेण-पनवेल इएमयू किंवा मेमू ही प्रवासी शटल …
Read More »कर्जतच्या वदपमध्ये स्त्री अर्भक दिले फेकून
नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू कर्जत : बातमीदार तालुक्यातील वदप गावाशेजारी एक दिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील वदप गावातील आदिवासी वाडीजवळ पडीक भिंतीच्या शेजारील झुडपात मंगळवारी एक दिवसीय …
Read More »पाली नगरपंचायतीच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत निघाली
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व सदस्य पदांची आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 12) येथील भक्त निवासामध्ये काढण्यात आली. या वेळी नगरपंचायतीच्या 17 प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 12 ते 16 …
Read More »