Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुखांविरोधात आक्रमक

7 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा कर्जत ः बातमीदार कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि कामगारवर्गावर आगारप्रमुखांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. गेली अनेक महिने आगारप्रमुखांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत, मात्र त्याची दखल न घेता आगारप्रमुख कामगारवर्गावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी 7 एप्रिलपासून …

Read More »

माणगावच्या फरारी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

माणगाव : प्रतिनिधी लाचखोरी करून फरारी झालेले माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जनार्दन कांदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदेकर यांनी लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पकडण्यासाठी आल्यानंतर हवालदाराच्या अंगावर बुलेट गाडी घालून पलायन केले होते. एका गैर अर्जदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी …

Read More »

खोपोली पालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश; महसूल थकबाकीमुळे नामुष्की

खोपोली ः प्रतिनिधी गौण खनिज दंडाची सुमारे 33 लाख 24 हजार 592 रुपये थकबाकीमुळे खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली नगर परिषदेचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहे. श्रीमंत पालिकेवर नामुष्की ओढावल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील स.नं.58 /2 येथील क्षेत्र 0-03- 5 आर …

Read More »

‘ते’ माकड अखेर पिंजराबंद; सगळी माकडे पकडण्याची भाजपची मागणी

पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर शहर व तालुक्यात धुमाकूळ घालून अनेकांना चावे घेत दहशत निर्माण करणार्‍या माकडाला अखेर बुधवारी (दि. 25) पकडण्यात वनविभागाला यश आले. आदिवासी बांधवांच्या मदतीने लावलेल्या जाळ्यात हे पिसाळलेले माकड जेरबंद झाले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर संघटक माई तथा उज्ज्वला जयंत शेठ-मराठे यांनी त्रास देणारी सगळी …

Read More »

बेलोशी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात

पाली ः प्रतिनिधी को. ए. सो. अ‍ॅड. दत्ता पाटील हायस्कूल बेलोशीत सन 2004-05मधील इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर बेलोशी हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात झाले. या वेळी अनेक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. इयत्ता 5 वीपासून ते 10 वीपर्यर्ंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना आलेल्या …

Read More »

विनामास्क फिरणार्यांवर कर्जत न. प.ची दंडात्मक कारवाई

कर्जत ः प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर कर्जत नगर परिषदेने दंडात्मक कारवाईचा बडगा …

Read More »

कर्जत न. पच्या वतीने गटार बांधकामाचे भूमिपूजन

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील पश्चिम भागात असलेल्या गुंडगे परिसरात फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंतच्या गटार बांधकामाचे भूमिपूजन  नुकतेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले. नगर परिषदेच्या फंडातून सुमारे नऊ लाख 37 हजार 502 रुपये खर्च करून फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंत गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या …

Read More »

कर्जतमधील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळेना

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणार्‍या पाच कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर करण्यात आल्या. दरम्यान, पावसाळा जवळ येऊ लागला तरी रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या अनुषंगाने संबंधित योजनेचे काम …

Read More »

ग्रामीण रस्त्यांवरील बत्ती गूलचे रायगड जि.प.च्या सभेत पडसाद

राज्य शासनानेच थकीत वीज बिल भरण्याची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीरायगडच्या ग्रामीण भागात तब्बल 150 कोटींचे वीज बिल न भरल्याने पथदिव्यांची वीजजोडणी महावितरणने कापली आहे. त्यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर अंधार पसरला आहे. याचे तीव्र पडसाद बुधवारी (दि. 24) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. हे थकीत वीज बील राज्य शासनानेच भरावे, अशी मागणी …

Read More »

नडोदे शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

कर्जत ः बातमीदार पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील बांधिलकी संस्थेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे शाळेतील 39 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर तसेच सहकार्‍यांच्या माध्यमातून आणि कर्जत तालुक्यातील भागुचीवाडी शाळेचे शिक्षक हरिचंद्र आढारी यांच्या विशेष प्रयत्नाने रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे येथील शाळेतील 39 शालेय …

Read More »