Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात अपघातांचे प्रमाण घटले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे …

Read More »

देवपाडा शाळा झाली ’स्टडी मॉल’

थिंक शार्प फाऊंडेशनकडून डिजिटल व्यवस्था कर्जत ः बातमीदार कोरोना महामारीच्या कालखंडात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. देवपाडा शाळेत इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे 135 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देवपाडा दुर्गम भागात वसल्याने कोणत्याही प्रकारचे …

Read More »

श्रीवर्धन म्हसळा एसटी बायपास मार्गमुळे प्रवासी त्रस्त

संतप्त प्रवाशी वर्गाकडून उपोषणचा इशारा श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन हे रायगड जिल्हयातील एक पर्यटनस्थळ असून हया ठिकाणी राज्यभरातील पर्यटक मोठया संख्येन श्रीवर्धन हया ठिकाणी येत आसतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन हे मध्यवर्ती तालुका आहे. दक्षिणेला  फक्त काहि अंतरावर तिर्थक्षेत हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र तर उत्तरेला दिवआगर सुर्वण गणेश प्रसिध्द पर्यटन क्षेत्र असळयाने नेहमीच श्रीवर्धनला …

Read More »

पाली शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी सुधागड ः प्रतिनिधी पाली शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. घोळक्याने फिरणार्‍या या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पाली नगरपंचायत कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ही समस्या मांडण्यात आली होती. या …

Read More »

अमन लॉज-माथेरान शटलसेवेकडे प्रवाशांचा वाढता ओघ

माथेरान ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची अमन लॉज-माथेरान शटलसेवा पुन्हा सुरू झाल्यापासून 90,753 प्रवाशांची आणि 11,879 पॅकेजेसची वाहतूक झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या आणि माथेरान या गंतव्यासाठी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरानदरम्यानच्या सेवा हळूहळू चारवरून 14पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मागील 101 दिवसांत 90,753 प्रवाशांनी या …

Read More »

पेणमध्ये वीज बिल थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू पेण ः प्रतिनिधी वीज बिल वसुली मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने पेण तालुक्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांस दिलेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून महावितरणच्या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. वीज बिल न भरणार्‍या पेण मंडळातील लघुदाब …

Read More »

नागोठण्यात अज्ञाताकडून कारचे नुकसान

नागोठणे ः प्रतिनिधी इमारतीसमोर उभी केलेल्या हुंडाई कंपनीच्या ओरा या आलिशान कारची मागील काच अज्ञाताने  फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री शहरात घडली. येथील प्रभूआळीत राहणारे देवानंद पिंगळे हे रात्री उशिरा आपली कार श्री कृपा हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्याच्या बाजूला उभी करून आपल्या घरी निघून गेले होते. पहाटेच्या दरम्यान ते इमारतीमधून उतरून खाली …

Read More »

पालीत दुकानाला आग

वायरमेन रूपेश ठोंबरेंच्या तत्परतेने दुर्घटना टळली पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरातील स्लायडिंगच्या दुकानाला शनिवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली. या वेळी वायरमन रूपेश ठोंबरे यांनी समयसूचकता दाखवत  तत्काळ केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाली शहरात …

Read More »

एमआरडीसीने अडविली एक्झर्बियाची केबल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या एक्झर्बिया कंपनीच्या दोन मोठ्या गृह प्रकल्पांसाठी वीज वाहून नेणार्‍या केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पोहीपासून वारेपर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या कडेने ही केबल टाकली जाणार होती, मात्र कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून केबल टाकण्यास रस्ते विकास महामंडळाकडून विरोध करण्यात आला आहे. …

Read More »

कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लबचा वर्धापन दिन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब संस्थेचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब व्यासपीठावर प्रमुख पाहुणे निलेश चौडीया, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद मित्रगोत्री, कार्याध्यक्ष मधुकर घरत, कोषाध्यक्ष जयेश शहा, माजी अध्यक्ष रामकृष्ण मोकल हे होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार …

Read More »