पेण : प्रतिनिधी हायस्पीड नेटवर्कच्या वतीने पेणमध्ये ऑफिस टू गिगा फायबर नेटवर्क सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवृत्ती पाटील यांनी या वेळी केले. या नेटवर्कचा स्पीड 14 ते 100 एमबीपीएस असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही …
Read More »नाभिक समाज सामाजिक संस्थेचे उपोषण स्थगित
तहसीलदारांचे कारवाईचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून उपोषण सुरू करण्यात आले होते, मात्र …
Read More »कर्जतमध्ये कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवरील बांधकामाविरोधात उपोषण
कर्जत : वार्ताहर कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे …
Read More »सिद्धगड बलिदान दिनी हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत : बातमीदारभारतीय स्वातंत्रलढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आपल्या बलिदानाने लिहिणार्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना शनिवारी (दि. 2) नेरळ येथील स्मारकात अभिवादन करण्यात आले. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे होणारा बलिदान दिन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतच्या कळंब येथून सिद्धगड येथे …
Read More »गणेश दर्शनाने नववर्षाची सुरुवात
महड, पाली येथे भाविकांनी साधला संकष्ट योग मोहोपाडा, पाली : प्रतिनिधीनववर्षाच्या प्रारंभी आलेल्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे अष्टविनायकांपैकी असलेले महड येथील वरदविनायकाचे आणि पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर शनिवारी (दि. 2) भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आले.कोरोना काळात मंदिरे बंद होती. आता राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली …
Read More »फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद
खोपोलीतील प्रकार; पालकांची शिक्षणाधिकार्यांकडे धाव खालापूर : प्रतिनिधीखोपोलीतील वसंत मेमोरियल स्कूलच्या इयत्ता सहावीतील 38 विद्यार्थ्यांना फी न भरल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी खालापूर पंचायत समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्याकडे धाव घेत तक्रार केली आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शैक्षणिक संस्थेला ऑनलाइन शिक्षण देण्याचे …
Read More »दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध; 39 अर्ज अवैध
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्या 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध, तर 39 अर्ज अवैध ठरले आहेत. महाड, माणगाव या दोन तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला नाही. महाड तालुक्यात 93, तर माणगावमध्ये 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व …
Read More »थेरोंडा समुद्रकिनारी पोलिसावर हल्ला
दोघा व्यावसायिकांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थेरोंडा समुद्र किनारी उभारलेल्या बीच कॅम्पींग व्यावसायिकांनी स्पीकर वाजविण्यास मनाई करणार्या पोलिसावर हल्ला केला. रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरोंडा समुद्रालगत हरेश किशोर मारकू व शाम हरिश्चंद्र मारकू (रा. खंडेरावपाडा) यांनी बीच कॅम्पींग व्यवसाय सुरू …
Read More »प्रवासी शेड दुरुस्तीकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष
मुरुड : प्रतिनिधी चक्री वादळात मुरूड एसटी आगारातील प्रवासी शेड व आरक्षण कक्षाच्या इमारतीचे छप्पर उडून गेले होते. मात्र या छप्परावर पत्रे बसवण्याकडे विभाग नियंत्रकांकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील एसटी कर्मचार्यांना इमारतीबाहेर बसून कामकाज करावे लागत आहे तर प्रवाशांना कडक उन्हात बसून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. 15 दिवसात …
Read More »‘…तर माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, तर ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू, असे काँग्रेस (आय) चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार (माणगाव) यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार …
Read More »