Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत तालुक्यात वर्षअखेरीस उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबर 2020पर्यंत मुदत संपणार्‍या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे. थेट जनतेतून सरपंच निवड नियम राज्य सरकारने रद्द करून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष असून त्यानंतर सदस्यांसाठी मोर्चेबांधणी होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदी निलेश पिंपरकर

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर यांची भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदावर निवड करण्यात आली आहे.  कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून टेम्बरे ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते निलेश पिंपरकर यांनी चार वर्षे चांगली कामगिरी केली. युवा मोर्चाचे चांगले …

Read More »

रोह्यात पाकिस्तानी झेंड्याचे दहन

धाटाव : प्रतिनिधी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेचा शुक्रवारी (दि. 30) युवा मोर्चाच्या वतीने रोह्यात निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड संघटक प्रमुख निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित …

Read More »

माथेरानमध्ये नेटवर्क नसल्याने बँकेवर परिणाम

 एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप कर्जत : बातमीदार  – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत.  माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी  युनियन बँकेच्या शाखाधिकार्‍यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे …

Read More »

पक्षसंघटना वाढीसाठी महिलांनी पुढे यावे

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई …

Read More »

म्हसळ्यातील शिवसैनिकांची तटकरेंवर आगपाखड

म्हसळा : प्रतिनिधी – म्हसळा तालुक्यात शिवसेनेची सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30) पाचगाव आगरी समाज सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यानी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे …

Read More »

विदेशी दारूची वाहतूक; रेवदंड्यात दोघे जेरबंद

रेवदंडा : प्रतिनिधी विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन जणांना रेवदंडा पोलिसांनी बागमळा येथे सापळा अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूसह ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. रेवदंडा-अलिबाग रस्त्यावरून विदेशी दारूची ओमनी कारमधून वाहतूक होत असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हवालदार पवार, शिपाई वाघमारे, राकेश मेहत्तर यांनी …

Read More »

दुय्यम वागणूक सहन करणार नाही!; माणगावात शिवसेनेच्या सभेत तटकरेंना इशारा

माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना कोणी आपल्याला दुय्यम वागणूक देत असेल, तर ते सहन होणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेनेचे दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी नाव न घेता तटकरे कुटुंबीयांना दिला आहे. माणगाव तालुका शिवसेनेची आढावा सभा शुक्रवारी (दि. 30) कुणबी भवनात दक्षिण रायगड जिल्हा …

Read More »

भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन

वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; रविवारी हस्तांतरण समारंभ म्हसळा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या  भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन वनवासी कल्याण आश्रम आणि प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या वास्तूंचा हस्तांतरण समारंभ रविवारी (दि. 1) होणार आहे.  रायगड जिल्ह्याला 3 …

Read More »

मुरूडमध्ये खैराच्या लाकडांची तस्करी

नऊ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त, वन विभागाकडून तिघांवर कारवाई मुरुड : प्रतिनिधी खैराच्या लाकडांची तस्करी करणार्‍या तीन आरोपींवर मुरुड वन विभागाने गुरुवारी (दि. 29) कारवाई करून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या बॅलेरो गाडीसह सुमारे नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात साग, निलगिरी, खैर …

Read More »