पोलादपूर तालुक्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी केलेले प्रयत्न सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समितीने हाणून पाडले होते. यानंतर ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत महाड औद्योगिक वसाहतीच्या तिसर्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, मात्र अद्याप त्याचा विधीवत समारंभपूर्वक फलक लागूनही शुभारंभ काही झाला नाही. पोलादपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वीच्या या …
Read More »पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलिंग अभियान; सिस्केप व युथ हॉस्टेलचा उपक्रम; 25 विद्यार्थ्यांचा सहभाग
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बुधवारी (दि. 19) शिवजयंतीचे औचित्य साधून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सायकल अभियानाला सुरुवात झाली. महाडच्या हुतात्मा स्मारकात 21 फेब्रुवारीला या अभियानाची सांगता होणार आहे. युथ हॉस्टेल व सिस्केप संस्थेने समृध्द पर्यावरणासाठी तीन दिवस सायकल अभियानाचे आयोजन केले …
Read More »अवैध वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
महाड : प्रतिनिधी विकास कामात कोणी अडथळा आणू नये. मात्र रायगड मार्ग रुंदीकरणाच्या कामात गरज नसणारी वृक्षतोड ही अवैध असून, वृक्षतोडीचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी येथे दिला. महाड – रायगड मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून, या कामात अनावश्यक तसेच …
Read More »रायगडात छत्रपती शिवरायांचा जयजयकार; कर्जतमध्ये तरुणांची शिवदौड
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेवाळी-मोहिली भागात असलेल्या सोनगिरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन तरुण बुधवारी (दि. 19) सकाळी कर्जत शहरातील शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचले. ही शिवदौड कर्जत येथील शिवराज प्रतिष्ठानने आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सोनगिरी हा एक किल्ला होता. कर्जत तालुक्यातील नेवाळी-मोहिली गावाच्या मागे उभ्या असलेल्या सोनगिरी …
Read More »नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू; एकूण 554 विद्यार्थी
नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस मंगळवार (दि. 18) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा उपस्थित राहिल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या केंद्रांत कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, …
Read More »पेण वाशी येथे श्रामणेर शिबिर उत्साहात
पेण : प्रतिनिधी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथील लिंम्बिनी बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन मार्गदर्शन केले. या श्रामणेर शिबिराच्या सांगता समारंभाला महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, …
Read More »खोपोलीत बेसुमार माती उत्खनन
खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीत विणानगर, आशियाना इस्टेटला लागून असलेल्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून बेसुमार माती उत्खनन सुरू आहे. मात्र तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. खोपोलीत दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक डोंगरावर अनधिकृतपणे माती उत्खनन करण्याची …
Read More »बलात्कार करणार्या नराधमास सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास पनवेल सत्र न्यायालयाने 14वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रदिप गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला 80हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर असल्याचे पाहून आरोपी प्रदिप याने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तिच्या घरात प्रवेश …
Read More »हिंदुत्वाच्या बाबतीत तडजोड नाही
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन; रामदास पठार येथील सभामंडपाचे उद्घाटन महाड : प्रतिनिधी हिंदू रक्षक म्हणविणार्यांनाच आता हिंदुत्वाचा विसर पडत चालला आहे. मात्र आम्ही हिंदूत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) शिवसेनेला टोला लगावला. रामदास पठार येथील श्री …
Read More »आरोग्य महाशिबिरात 372 रुग्णांची तपासणी
पेण : प्रतिनिधी येथील संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे येथील एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमधील महात्मा गांधी मंदिरात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य महाशिबिरात 372 रूग्णांची तपासणी करण्यात आली. पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याधिकारी अर्चना दिवे, नगरसेविका ममता पाटील, …
Read More »