कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे प्राथमिक शाळेचे शिक्षक जगदिश ऐनकर यांनी आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. शास्त्रीय संगीतात मध्यमा परीक्षेत ऐनकर देशात प्रथम आले असून, त्यानिमित्ताने त्यांना भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले आहे. कर्जतच्या ग्रामीण भागात खांडस गावात राहणारे जगदिश ऐनकर यांनी आपले …
Read More »पॅराशूटचालकावर गुन्हा दाखल
मुरूड ः प्रतिनिधी शनिवारी पॅराशूटवर स्वार झालेले पुणे येथील पर्यटक गणेश पवार (40) आणि वेदांत पवार (15) या पितापुत्राचा मुरूड समुद्रकिनारी पॅराशूटवरून पडल्याने अपघात झाला होता. यात वेदांत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासन गतिमान झाले असून मुरूड पोलिसांनी या प्रकरणी …
Read More »खोपोली नगरपालिका शाळांत तुटलेली खेळणी
खोपोली : प्रतिनिधी शंभर कोटीपेक्षा अधिक वार्षिक बजेट असलेल्या खोपोली नगरपालिकेकडून नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिकेच्या बहुतेक शाळांत स्वच्छतागृहांची अतिशय दुरावस्था झाल्याने बंद ती आहेत.दुसरीकडे नगरपालिका शाळांच्या आवारात खेळणी आहेत, पण ती तुटलेली व असुरक्षित स्थितीत आहेत. खोपोली नगरपालिकेच्या बारापैकी काही शाळांमध्ये स्वच्छतागृहेच …
Read More »जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप
मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासिक मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र पुरातत्व खात्यांने कोणतीही पुर्वसूचना अथवा लेखी पत्र न देता रविवारी (दि. 26) किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अचानक कुलूप लावल्याने हजारो पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. काही महिन्यापुर्वीच पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ल्याला नवीन मोठे लोखंडी प्रवेशद्वार बसविले आहे. हा …
Read More »रोह्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या
तालुक्यात केंद्र प्रमुखासह 61 कर्मचार्यांची कमतरता रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 82 शिक्षकांनी जिल्हा बदली घेतली असून, परजिल्ह्यातील एकूण 111 शिक्षक रोहा तालुक्यात दाखल झाले आहेत. तरीही तालुक्यात आद्याप केंद्र प्रमुखांसह 61 शिक्षकांची कमतरता आहे. रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237शाळा आहेत. तेथे 2018-19 …
Read More »स्टेशन ठाकूरवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष
टंचाईच्या काळात रेल्वेकडूनही ग्रामस्थांची कोंडी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या या वाडीतील आदिवासी महिला कर्जत आणि लोणावळा या दोन स्थानकातून पिण्याचे पाणी घरी घेऊन जात असत. मात्र रेल्वे प्रशासनाने ट्रेनमधून पाणी वाहून नेण्यास हरकत घेतल्याने या वाडीत पाणीटंचाईचे …
Read More »द्रुतगती महामार्गावरील अपघातात पाच जखमी
खालापुर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने महेंद्र एक्सयुव्ही कार (एमएच-14,इवाय-9489) महामार्गालगत लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील असीम कादीर शेख (वय 30), जुनैद अन्सारी (वय 35), मुस्ताफा शेख (वय 30), शाब्राज शेख (वय 35) आणि झहीर शेख (वय …
Read More »बंधारा झाला गाळमुक्त
नेरळमधील तरुणांचे श्रमदान कर्जत : बातमीदार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नेरळ गावातील काही तरुण एकत्र झाले आणि त्यांनी 15 वर्षापासून माती आणि दगडाने पूर्ण भरून गेलेल्या बंधार्यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.त्यामुळे या बंधार्याने मोकळा श्वास घेतला असून, कोमलवाडीमधील पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होण्यात मदत होणार आहे. नेरळ गावातील मानव …
Read More »पेण-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी
पेण : अनिस मनियार : उन्हळ्याची सुट्ट्या त्यात शनिवार व रविवारी आल्याने मुंबई – गोवा महार्गावर पर्यटकांच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पेण-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्र किनार्यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुबिंयांसमावेत निघालेल्या पर्यटकांना पेण …
Read More »जलवाहतूक सेवा बंद
परतीच्या प्रवासाचा एसटीवर ताण अलिबाग : प्रतिनिधी : चौथा शनिवार, रविवार त्यामुळे पर्यटकांची अलिबाग आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र रविवारपासून (दि 26) मांडवा – गेटवे जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले. त्याचा ताण एसटीवर पडला. जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्याकडे …
Read More »