रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनहिताची कामे केली आहेत. या सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीते यांनी काम केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे यासाठी अनंत गीते यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे केले. रायगड लोकसभा …
Read More »समिरा गुजर यांनी जिंकली रोहेकरांची मने
रोहे : प्रतिनिधी : रामनवमीनिमित्त येथील स्वरसंवाद आणि भाटे सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) रोह्यामधील भाटे सार्वजनिक वाचनालयामध्ये ‘रघुनायका, मागणे हेचि आता‘ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रोह्यातील अभिनेत्री समिरा गुजर यांच्या …
Read More »श्रावणी अखेर सापडली
कर्जत : प्रतिनिधी : श्रावणी विष्णुकांत राठोड ही मुलगी कर्जतमधून राहत्या घरातून हरवली होती. पोलिसांनी लगेच सूत्रे हलविल्याने ती दहिवलीमध्ये सापडली. तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार संजय भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कर्जत शहरातील दुर्वांकुर अपार्टमेंटमध्ये …
Read More »मिनिडोरला इंडिगोची धडक
एका महिलेचा जागीच मृत्यू, 7 प्रवासी जखमी माणगाव : प्रतिनिधी : माणगाव-निजामपूर रस्त्यावर खर्डी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 14) संध्याकाळी मिनिडोर रिक्षाला विरुध्द दिशेने आलेल्या इंडिगो कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यातील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर 7 प्रवासी जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा …
Read More »मेंदूच्या विकारांविषयी रुग्णांमध्ये जागरूकता आणावी -डॉ. हितेंद्र दहिवडकर
कर्जत : बातमीदार : गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेजसारखे आजार उद्भवू लागले आहेत. हे आजार प्रामुख्याने स्ट्रेस निर्माण होऊन होत असल्याने रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यक क्षेत्रात काम करणार्यांची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हितेंद्र दहिवडकर यांनी कर्जतमध्ये केले. कर्जत मेडिकल असोसिएशनची रौप्यमहोत्सवी वार्षिक …
Read More »वादळी वार्याचा शिलारवाडीला तडाखा
आदिवासीच्या घराचे छप्पर उडाले कर्जत : बातमीदार : वादळी वार्यासह अवेळी पावसाचा तडाखा रविवारी (दि. 14) सायंकाळी कर्जत तालुक्याला बसला. यात शेतकरी व वीटभट्टी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिलारवाडीमधील एका आदिवासीच्या घराचे छप्पर हवेत उडून गेले आहे. दरम्यान, आदिवासी शेतकर्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने मंडळ अधिकारी …
Read More »बाप्पा, या पार्थला सुबुद्धी दे! बूट घालूनच घेतले देवदर्शन, दादापुत्र पुन्हा एकदा ट्रोल
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे कर्जत दौर्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाच संवाद सभा पूर्ण करून सहाव्या सभेसाठी जात असताना रस्त्यात असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर गणपती बाप्पाला हार घातला आणि ते निघून गेले, पण त्या वेळी त्यांचे व्हायरल झालेले फोटो …
Read More »खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात स्फोट
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात. …
Read More »अष्टमी येथे घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान
रोहे ः प्रतिनिधी : अष्टमी येथील सुर्वे आळीमधील एका घराला शनिवारी (दि. 13) रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सर्वच लोक घराबाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच सर्व अष्टमीकर …
Read More »रायगडात महामानवाला अभिवादन
देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान -भीमराव इंगळे अलिबाग : प्रतिनिधी : देशाच्या उभारणीत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी अनेक योजना सुचविल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांचे ऐकले असते तर देश सुजलाम, सुफलाम झाला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव इंगळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …
Read More »