पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांचा विजयाचा अश्वमेघ अत्ता कोणीही रोखू शकत नाही. मागील सहा लोकसभा निवडणुकीत त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले असून याही वेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त …
Read More »रवीशेठ पाटील यांनी राष्ट्रवादीला फोडला घाम
पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करून रायगडची राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने शेकाप, राष्ट्रवादीला घाम फुटला असून, तटकरेंना आतापासूनच लोकसभा निवडणुकीत आता आपले काय होणार? या गोष्टीची धास्ती वाटू लागली आहे. रायगडमधील काँग्रेसचे ज्येश्ठ नेते, मात्री मंत्री रवीशेठ …
Read More »किल्ले रायगड सुरुंग स्फोटाने हादरला
ग्रामस्थांमध्ये घबराट; घरांना गेले तडे, तक्रार दाखल होऊनही कार्यवाही नाही महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड पुन्हा एकदा स्फोटकांनी हादरली आहे. पायथ्याला खोदण्यात आलेल्या डबर खाणीच्या सुरुंग स्फोटकाने वाळसुरे आणि वरंडोली गावातील घरांना तडे गेले असुन विभागातील नागरीकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी महाड महसुल विभागात तक्रार दाखल होऊनही …
Read More »पोलादपूरमध्ये तीन लाखांची रोकड जप्त
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या टीमला पोलादपूर येथे एका वाहनात तीन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी या रकमेच्या वैधतेची खातरजमा …
Read More »बिरवाडीमधील मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील बिरवाडी पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीदेव बहिरी मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी (दि. 3) घडली. सुदैवाने या घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे, ग्रामस्थांची सभा झाल्यानंतर या ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. श्रीदेव बहिरी मंदिराच्या सभागृहाचे काम जिल्हा नियोजन विकास निधी विकास क …
Read More »मुरूड आयटीआयमध्ये मतदानाविषयी जनजागृती
अलिबाग : जिमाका : मुरूड येथील शासकीय औद्योगिक संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील याविषयी जाणून घेतले. मतदार जागरूकताविषयक स्वीप समितीचे प्रमुख सुनील जाधव यांनी मतदानाचा हक्क कशा रीतीने बजावता येईल, याची माहिती उपस्थित विविध ट्रेडसमधील विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्याकडून मतदानासंदर्भात संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. निवडणुका हा लोकशाही …
Read More »द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या अपघातात चालक जागीच ठार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : वेगात असलेल्या टेम्पोची पुढे असलेल्या वाहनाला जोरदार धङक बसून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (दि. 12) पहाटे घङली आहे. टेम्पो (एमएच-12, क्यूङब्लू-9385) मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. खालापूर तालुक्यातील खरसुंङी गावानजीक चालक सभाजित रामप्रसाद पाल (वय 29) याचे टेम्पोवरील …
Read More »उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करा -आमदार प्रवीण दरेकर
नागोठणे : प्रतिनिधी : देशाच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार, अशी ही निवडणूक असून मतदारांनी दोन उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 11) नागोठण्यातील नागरिकांना केले. शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्रामच्या महायुतीची सभा गुरुवारी सायंकाळी येथील प्रभुआळीतील …
Read More »राब भाजणी पद्धत टाळा
कृषी अधिकार्यांचे शेतकर्यांना आवाहन पाली : प्रतिनिधी भातशेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मात्र ही मशागतीची ही अयोग्य पद्धत असून, शेतकर्यांनी भातशेती मशागतीसाठी सुधारित चतूःसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे. भाताचे कोठार समजल्या जाणार्या रायगड जिल्ह्यात साधारण 1 लाख 10 …
Read More »काजूगर उद्योग प्रक्रियेला रायगडात खीळ
Sorting cashew fruit माणगाव : प्रतिनिधी कोकणात आंब्याबरोबर काजू हे महत्वाचे फळ आहे. रायगड जिल्ह्यातही काजू मोठया प्रमाणात पिकत आहे. मात्र काजूगर प्रक्रियेसाठी लागणारे भांडवल सुशिक्षित बेरोजगार उद्योजकांकडे नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील काजूगर प्रक्रिया उद्योगाला खीळ बसली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, सुधागड, कर्जत या तालुक्यात …
Read More »