अलिबाग : जिमाका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी (ता. माणगाव) येथे 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आली असून, तेथे मोफत प्रवेश दिला जात आहे. या शासकीय निवासी शाळेची प्रवेशप्रक्रीया 1 एप्रिलपासून झाली आहे. इच्छुक …
Read More »‘सण उत्सवांमुळे सामाजिक एकता वृद्धींगत’
रोहे ः प्रतिनिधी सण, उत्सवांच्या निमित्ताने सर्वधर्मिय लोक एकत्र येत असतात. त्यामुळे समाजातील एकी वृध्दींगत होत असते, असे प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले. रामनवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, उरूस, महादेववाडी यात्रा यांच्या पार्श्वभुमीवर रोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात अमोल …
Read More »युवाशक्तीची मते निर्णायक ठरणार
पेण विधानसभा मतदारसंघात 18 ते 39 वयोगटात 1 लाख 30 हजार 810 मतदार पेण : अनिस मनियार रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवुन देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून पेणचा उल्लेख केला जातो. पेण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 30 हजार 810 युवा मतदार असून, या युवाशक्तीचे प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के …
Read More »विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांवर दिव्यांगांची जबाबदारी
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; कडक कारवाईचे निर्देश अलिबाग : जिमाका दिव्यांग मतदारांना मतदान करता येणे सोयीचे व्हावे, म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी जे मतदान केंद्रांवर पोहचू शकत नाही अशा दिव्यांग मतदारांना …
Read More »सुनील तटकरेंचा पराभव अटळ : ना. अनंत गीते
पोलादपूर : प्रतिनिधी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे शेकाप आणि काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेऊन फिरत आहेत, मात्र या पक्षांचे कार्यकर्ते माझ्या विजयासाठी कामाला लागले असून, मतदारांचा कौलही मलाच असल्याने तटकरेंचा दुसर्यांदा पराभव अटळ असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते यांनी केला आहे. ते पोलादपूर येथील जाहीर …
Read More »दफनभुमीची स्वच्छता; डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार
रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा आगर किल्ल्याजवळच असलेल्या दफनभुमी परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले होते. त्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांनी सोमवारी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेवून आभार मानले. श्री सदस्यांनी रविवारी हातात कोयता, फावडी, कुर्हाड, घमेली घेवून रेवदंड्यातील दफनभुमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. त्यात …
Read More »लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे सर्वात्तम; जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांचे प्रशंसोपद्गार
अलिबाग : जिमाका लोकसभा निवडणूक 2019 चा सर्वंकष आढावा असलेला लोकराज्य विशेषांक हा जनतेसाठी आणि निवडणूक यंत्रणेत काम करणार्यांसाठी अत्यंत महत्वाचा अंक ठरणार असल्याचे रायगड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी लोकराज्य – राष्ट्रीय महोत्सव या विशेषांकाचे प्रकाशन करताना सांगितले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने याही …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकातील जुने स्वच्छतागृह तोडण्यास प्रारंभ
कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील पादचारी पुलाच्या मुंबई एंड कडील उतरणार्या पायर्या तयार होऊन अनेक महिने झाले परंतु तो सुरू करण्यास जुन्या स्वच्छतागृहाचा अडसर होता. नवीन स्वच्छतागृह बांधून ते प्रवाशासाठी खुले करण्यात आल्याने जुने स्वच्छतागृह तोडायला सुरुवात केली आहे. हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, …
Read More »सरकता जिना बंद केल्याने कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकात असलेला सरकता जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, हा सरकता जिना तात्काळ सुरू करावा आणि कर्जत स्थानकात मंजूर असलेला अन्य एका सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू करावे, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केली आहे. कर्जत …
Read More »‘कमळ’चा 305 कोटी ठेवींचा जल्लोष
अलिबाग : प्रतिनिधी ग्राहकाला केंद्रस्थानी माना, ग्राहकाला सेवा देणे हे अतिरिक्त काम न मानता अंगभूत काम माना तसेच आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट्य ठेवून काम करा व निकोप स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, असा गुरुमंत्र कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मुकुंदराव अभ्यंकर दिला यांनी येथे दिला. कमळ नगरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील …
Read More »