रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनहिताची काम केली आहेत. त्यामुळे देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचा दावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे प्रचार सभेत केला आहे. रोह्यातील राम मारुती चौकात 32 लोकसभा उमेदवार अनंत गीते …
Read More »कुठलाही ताण न घेता काम करा -डॉ. सूर्यवंशी
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी समजावून घेतली इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती अलिबाग : जिमाका लोकसभा मतदार संघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र शनिवारी (दि. 13) सर्व विधानसभा मतदार संघांत पार पडले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे इव्हीएम, व्व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून घेतली …
Read More »केंद्र व राज्यात महायुतीचीच सत्ता हवी -आमदार भरत गोगावले
महाड : प्रतिनिधी देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना भाजप महायुतीची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, नरेंद्र मोदींसारखे कणखर पंतप्रधान होण्यासाठी निष्कलंक व सदाचारी अनंत गीते यांना लोकसभा निवडणूकीत निवडून द्या, असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील युवा सेना आयोजित जाहीर सभेत केले. मुंबईतील बॉम्बस्फोटाची …
Read More »पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल…
मंदिरात पायात काळे मोजे घालून गणपती बाप्पाला साकडे.. कर्जत : बातमीदार अनेक कारणांनी सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार हे आता आणखी एका फोटोमुळे पुन्हा सोशल मीडियासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शुक्रवारी (दि. 12) कर्जत तालुका दौर्यावर प्रचारासाठी असताना पार्थ पवार …
Read More »अनंत गीते लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील
आमदार प्रविण दरेकर यांचा विश्वास, परळीत महायुतीची प्रचार सभा महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी परळी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. सुधागड तालुक्यातील परळी येथे भर दुपारी रणरणत्या …
Read More »खारपाले ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
पेण : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पेण तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ वाढला असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खारपाले येथील कार्यकर्त्यांनी रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपत प्रवेश केला. खारपाले गावातील नरेंद्र किसन पाटील, मधुकर शिवकर, प्रभाकर म्हात्रे, सुभाष पाटील, हर्षद पाटील, प्रविण …
Read More »श्रीरंग बारणे यांना विजयी करा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा खोपोली : प्रतिनिधी भारतात देशप्रेमी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे, त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कुटुंबाशी दररोज संपर्क करुन महायुतीच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी आणि खासदार …
Read More »बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळा
पनवेल : प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची घर खरेदीमध्ये बिल्डरकडून फसवणूक होऊ नये यासाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील परवाने देणारी कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पनवेल परिसरात अनेक मोठे प्रकल्प येत …
Read More »पवारांची घराणेशाही मतदार उलथवणार
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची टीका कर्जत : बातमीदार शरद पवार यांचा राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे पार्थ हे पवारांचे कितवे वारस आहेत? असा सवाल करून राष्ट्रवादीने मावळवर लादलेली घराणेशाही येथील सुज्ञ मतदार उलथवून टाकतील, अशी टीका रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 13) नेरळ येथे आयोजित कार्यकर्ता …
Read More »‘तटकरेंना घराणेशाही व नाराजी भोवणार’
माणगाव : सलीम शेख रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना घराणेशाही आणि नाराजी भोवणार असून,मतदार पुन्हा एकदा शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच मताधिक्याने विजयी करतील असा दावा शिवसेना नेते अॅड राजीव साबळे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रहरशी बोलताना साबळे म्हणाले की, गीते …
Read More »