Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप रिंगणात

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील महत्वाच्या आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गृहातील काळीज-खरवली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे सात तर सदस्यांचे 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत भाजपदेखील रिंगणात उतरला असून सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल केले आहेत. महाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि श्रीमंत समजल्या जाणार्‍या काळीज- खरवली ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर …

Read More »

‘निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव यातील अंतर कमी होईल’

अलिबाग : जिमाका जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या एकदिवसीय निर्यात कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी (दि. 27) अलिबाग येथे व्यक्त केला. उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि …

Read More »

खोपोलीत बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण

खोपोली : प्रतिनिधी सान्यो स्पेशल स्टील (मस्को) कंपनीच्या सीएसआर विभागातर्फे खोपोलीतील आण्णाभाऊ साठे सभागृहात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरण करिता पंधरा दिवस कालावधीचा नि:शुल्क बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचा लाभ 32 महिलांनी घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नानकटाई, बिस्किट, मावा केक, साधा केक, विविध प्रकारचे आयसिंग …

Read More »

थळ विभाग भाजपतर्फे समुद्र किनारी वृक्षारोपण

अलिबाग : प्रतिनिधी सेवा पंधरवडा अंतर्गत थळ विभाग भाजपतर्फे अलिबाग तालुक्यातील थळ समुद्र किनारी सुरू व इतर धुप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करण्यात आली. भाजप सोशल मीडिया विधानसभा प्रमुख पंकज अंजारा आणि  महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जान्हवी पारीख-अंजारा यांच्या पुढाकारातून थळ समुद्र किनारी आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

लोकांची फसवणूक करणारे पक्ष पुन्हा दिसणार नाहीत

अदाड येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण; आमदार महेंद्र दळवी यांचे विरोधकांवर टिकास्त्र मुरूड : प्रतिनिधी     रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदारसंघात निधी नेला व कामे केली. आगामी काळात अलिबाग व मुरूड तालुक्यातील 70 टक्के शेकाप खाली होणार आहे. ज्या पक्षांनी लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाहीत, …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी

रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी

रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …

Read More »

रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : वेणगाव येथील जागृत महालक्ष्मी

कर्जत : विजय मांडे कर्जत रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत असून पंचक्रोशीसह इतर ठिकाणांहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात. या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे …

Read More »

खालापुरातील मोरबे धरणात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह

शरीरावर जखमा; पोलिसांचा तपास सुरू खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला व एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले? त्यांनी आत्महत्या केली? की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे, मात्र संबंधित महिला व पुरुषाच्या …

Read More »