सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या …
Read More »मावळ, माढा उमेदवारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सस्पेन्स
पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, तटकरे, उदयनराजे मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादीनेही पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत माढा आणि मावळ या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जाहीर झालेल्यांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), …
Read More »इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगसाठी बोली
मुंबई : प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आणि गेल्वया तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या 15 ते 17 मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या …
Read More »कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार
लंडन : वृत्तसंस्था कसोटी क्रिकेटला जगविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असताना आता मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) काही अनोख्या सूचना करून कसोटी क्रिकेटचे रूप बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घड्याळाचा वापर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंडूंचा विशिष्ट दर्जा, नोबॉलवर फ्री हिट मारण्याची संधी, असे विविध नियम …
Read More »जोकोविचचे आव्हान संपुष्टात
इंडियन वेल्स : वृत्तसंस्था सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला …
Read More »दादा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सल्लागार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. …
Read More »आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणार : दीपा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारपासून सुरू होणार्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत 2020मध्ये टोक्यो येथे होणार्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे ध्येय भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे. बाकू येथे 17 ते 19 मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार असून नोव्हेंबर, 2018 मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक …
Read More »सहकार्यांनो, आयपीएलची मजा घ्या -विराट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था परदेशातलं मैदान मारुन आलेल्या टीम इंडियाला विश्वचषकाआधीच्या चाचणी परीक्षेत मोठा धक्का बसला आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टी-20 आणि वन-डे मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवर 2-0 ने बाजी मारली. वन-डे मालिकेत भारताने पहिले 2 सामने जिंकत धडाक्यात सुरुवात केली, मात्र कांगारुंनी …
Read More »लोकशाहीचा उत्सव साजरा करा
मतदानाचा हक्क बजावण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या …
Read More »पोलादपूरमध्ये वृद्ध बैलाचे उत्तरकार्य
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांना सुविधा, तसेच एकूणच प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोग डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल हे नवे मोबाइल अॅप उपलब्ध करण्यात आले असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. सी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper