न्यायालयाने आजीवन बंदी उठवली नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयाने उठवली आहे. 2013 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर …
Read More »चारित्र्याच्या पावत्या सुपारीबाजाने देऊ नये
प्रकाश बिनेदार यांनी काढली कांतीच्या अब्रूची लक्तरे पनवेल : रामप्रहर वृत्त बेताल वक्तव्य आणि बेताल वागणुकीचा नमुना असलेल्या सुपारीबाजाने आपल्या चारित्र्याच्या पावत्या देणे म्हणजेच गाढवाने स्वतःला रंग लावून झेब्रा असल्याचे लोकांना दाखविण्यासारखेच आहे.सुरुवातीला अनिरुद्ध बापूंचा शिष्य म्हणून मिरवणार्या सुपारी मास्टरने वर्तमानपत्राच्या माध्यमातून घाणेरडा कारभार केल्यामुळे बापूंनी त्याला लाथ मारून हाकलले, …
Read More »चिपळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप युतीचे चार उमेदवार बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप युतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. चिपळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 24 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजप युतीचे मंगेश पंढरीनाथ फडके, मीनाक्षी राजेंद्र फडके, रंजना रमेश पाटील, जयश्री गणेश म्हसकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात विरोधी …
Read More »महाड एमआयडीसीत वायूगळतीने घबराट
महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक वसाहतीमधील पॅनोरमा केमिकल या डीस्टीलेशनचे काम करणार्या छोट्या कारखान्यातून बुधवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वायूगळती झाली. यामुळे या परिसरात दाट धुकेसदृश वातावरण निर्माण झाले. सुमारे दोन तासांनी ही वायूगळती आटोक्यात आणली. या कंपनीतून कर्मचारी बाहेर पळून गेल्याने कंपनीत माहिती देण्यास कोणीच उपस्थित न …
Read More »मुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी
सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या …
Read More »मावळ, माढा उमेदवारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सस्पेन्स
पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, तटकरे, उदयनराजे मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादीनेही पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत माढा आणि मावळ या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जाहीर झालेल्यांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), …
Read More »इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगसाठी बोली
मुंबई : प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आणि गेल्वया तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या 15 ते 17 मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या …
Read More »कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार
लंडन : वृत्तसंस्था कसोटी क्रिकेटला जगविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असताना आता मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) काही अनोख्या सूचना करून कसोटी क्रिकेटचे रूप बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घड्याळाचा वापर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंडूंचा विशिष्ट दर्जा, नोबॉलवर फ्री हिट मारण्याची संधी, असे विविध नियम …
Read More »जोकोविचचे आव्हान संपुष्टात
इंडियन वेल्स : वृत्तसंस्था सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला …
Read More »दादा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सल्लागार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper